उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक ०८ ऑक्टोबर २०२१

शुक्रवार दिनांक ०८ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- १६
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन शुक्लपक्ष द्वितीया दुपारी १० वाजून ४८ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- स्वाती सायंकाळी १८ वाजून ५९ मिनिटांपर्यंत
योग- विष्कंभ रात्री २२ वाजून ०२ मिनिटांपर्यंत
करण १- कौलव दुपारी १० वाजून ४८ मिनिटांपर्यंत
करण २- तैतिल रात्री २१ वाजून १८ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- तुळ अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३३ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून १९ मिनिटांनी

चंद्रोदय -सकाळी ०८ वाजून ०९ मिनिटांनी
चंद्रास्त- रात्री २० वाजून ०१ मिनिटांनी

भरती- उत्तररात्री १२ वाजून ४९ मिनिटांनी व दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ०६ वाजून ४६ मिनिटांनी व सायंकाळी १८ वाजून ५९ मिनिटांनी

दिनविशेष:- शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस

You cannot copy content of this page