पंचांग आणि दिनविशेष- गुरुवार दिनांक ०९ डिसेंबर २०२१

गुरुवार दिनांक ०९ डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- मार्गशीर्ष शुक्लपक्ष षष्टी सायंकाळी १९ वाजून ५३ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- धनिष्ठा रात्री २१ वाजून ५० मिनिटांपर्यंत
योग- व्याघात सकाळी १० वाजून २६ मिनिटांपर्यंत

करण १- कौलव सकाळी ८ वाजून ३४ मिनिटांपर्यंत
करण २- तैतिल सायंकाळी १९ वाजून ५३ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मकर सकाळी १० वाजून ०९ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०७ वाजून ०२ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १७ वाजून ५९ मिनिटांनी होईल

चंद्रोदय- सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांनी
चंद्रास्त- रात्री २३ वाजून २६ मिनिटांनी

भरती- पहाटे ०३ वाजून २९ मिनिटांनी आणि दुपारी १५ वाजून २७ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी १० वाजून ०२ मिनिटांनी आणि रात्री २१ वाजून ३७ मिनिटांनी

राहुकाळ- दुपारी १३ वाजून ५४ मिनिटांपासून ते सायंकाळी १५ वाजून १६ मिनिटांपर्यंत

दिनविशेष- आज आहे चंपाषष्टी आणि स्कंदषष्टी.

१९००- अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले.

१९४६- भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा जन्म

You cannot copy content of this page