सिंधुदुर्गात पावसाचे शतक, तीन लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंब
सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (प्रतिनिधी) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 105 पूर्णांक 37 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 487.15मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. … Read More











