सिंधुदुर्गात मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद

सिंधुदुर्गनगरी दि 5 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 46 रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी दि. 7 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. जिल्ह्यातील ज्या-ज्या … Read More

सिंधुदुर्ग- ९१८ मतदान केंद्रावर ६ लक्ष ६४ हजार ५६६ मतदार मताधिकार बजावणार!

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (जिमाका):- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानास प्रारंभ होणार आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची … Read More

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघ- सुप्रसिद्ध सनदी लेखापाल विट्टेश्वर पेरियनाडार यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

मुंबई:- दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातून सुप्रसिद्ध सनदी लेखापाल (Chartered Accountant), सामाजिक कार्यकर्ते विट्टेश्वर पेरियनाडार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज नुकताच दाखल केला आहे. विश्वामध्ये भारताला सामर्थ्यवान करण्यासाठी विट्टेश्वर पेरियनाडार … Read More

सिंधुदुर्गनगरी- महाराष्ट्र राज्य स्‍थापनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे! शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या घामातून राज्य प्रगतीपथावर! सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा … Read More

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, … Read More

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी घेतली हॉटेल व लॉज मालकांची बैठक

सिंधुदुर्गनगरी, दि.01 (जि.मा.का): लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील हॉटेल व लॉज मालकांची बैठक घेतली. बैठकीत पोलीस अधीक्षकांनी पुढील प्रमाणे सूचना दिल्या. हॉटेल, लॉज, निवासी व … Read More

असलदे गावात कोकण विकासाचा सम्राट सन्मा. नारायणराव राणे यांचे स्वागत!

श्री देव रामेश्वराच्या पवित्र भूमीत असलदे गावात आज केंद्रीय मंत्री सन्मा. नारायणराव राणे यांचे आम्ही आमच्या कुटुंबियांतर्फे, मित्रमंडळींतर्फे आणि पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवारातर्फे सहर्ष स्वागत करीत आहोत! येथे क्लिक करून … Read More

रक्तदान शिबीर संपन्न करून साजरा केला वाढदिवस!

श्री. संतोष वाळके यांना ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा! आमचे मित्र श्री. संतोष वाळके यांचा वाढदिवस काल अनोख्या पद्धतीने पावाचीवाडी- नांदगाव (ता. देवगड, जिल्हा- सिंधुदुर्ग) येथे साजरा करण्यात आला. वाढदिवस … Read More

लाखो रुग्णांना जीवदान देणाऱ्या रक्तदानाच्या महायज्ञात १४ हजार २८३ रक्त युनिट जमा!

‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ व संलग्नित संस्था आयोजित राज्यात अनेक ठिकाणी महारक्तदान शिबीर सन १९९९ पासून आजपर्यंत २ लाखपेक्षा जास्त युनिट रक्तदान! मुंबई- ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’, ‘अनिरुद्धाज्‌ … Read More

लाखो रुग्णांना जीवदान देणारा रक्तदानाचा महायज्ञ!

सन १९९९ पासून आजपर्यंत १ लाख ८८ हजार ५३१ युनिट रक्तदान! ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ व संलग्नित संस्था आयोजित राज्यात अनेक ठिकाणी महारक्तदान शिबीर मुंबई- ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन … Read More

error: Content is protected !!