माहितीपट, चित्रपटाच्या माध्यमातून बाळशास्त्रींचे कार्य देश-परदेशात जावे! -भारत सासणे

सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून) – ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण कार्य महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून रविंद्र बेडकिहाळ व त्यांचे सहकारी गेली ३५ वर्षे सातत्याने करीत आहेत. हे महाराष्ट्रातील … Read More

आदर्श पितृभक्त : छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासोबत मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. आपलेच हितशत्रू, परकीय शत्रू वा परंपरागत शत्रू या सर्वांवर आपले निष्ठावान सहकारी, राजमाता जिजाऊ – छत्रपती शहाजी महाराज … Read More

अभिनंदनीय निवड!

सामाजिक क्षेत्रात वावरताना प्रामाणिक आणि कार्यक्षमपणा हे गुण नेहमीच उपयुक्त असतात. त्याशिवाय सामाजिक कार्यात आपण करीत असलेल्या कार्यावर दृढ विश्वास असला पाहिजे. तेव्हाच सामाजिक क्षेत्रात उत्तोरोत्तर जबाबदाऱ्या आणि कार्यक्षेत्र वाढविणारी … Read More

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मागणीनुसार रेल्वे प्रवाशांना दिलासा!

रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट पूर्वीच्या जागी लावला! कणकवली:- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मागणीनुसार कणकवलीतून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व … Read More

मुंबईचा ऑक्सीमेन विशाल कडणे यांचा भांडुप भुषण २०२२ पुरस्काराने गौरव

मुंबई (निकेत पावसकर यांजकडून):- समाजसेवेत सातत्य आणि चिकाटी असली की समाज आपोआपच आपल्याला गौरवतो! ह्या विचारसरणीने सातत्याने गेले एक दशक ज्या उच्चविद्याविभूषित तरुणाने आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून फक्त मुंबईलाच नाही तर … Read More

तिमिरातुनी तेजाकडे- महाड व रोहा येथे नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानमाला

मुंबई:- कोकणातील युवक-युवतींनी विविध शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन प्रशासनाच्या अधिकारी पदांवर रुजू व्हावे; ह्या उद्देशाने सुरु झालेल्या `तिमिरातुनी तेजाकडे’ या शैक्षणिक चळवळी अंतर्गत `तिमिरातुनी तेजाकडे’ ह्या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, … Read More

भावी काणेकर हिच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

सिंधुदुर्ग (निकेत पावसकर):- सिंधुदुर्ग जिल्ह्याची कन्या भावी काणेकर हिच्या पहिल्या “Within the walls of my mind” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुंबई येथे व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे, डॉ. वैशाली वावीकर यांच्या हस्ते आणि … Read More

कणकवली रेल्वे स्टेशनवर समस्या दूर करून प्रवाशांची गैरसोय थांबवा!

रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट पूर्वीच्या जागीच लावा! सरकता जीना त्वरित सुरु करा! रेल्वे स्थानक हद्दीतील खड्डेमय रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करा! ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष … Read More

अमेय चषकच्या रोप नवोदित स्पर्धेत कु. गिरीजा पराग परब हिचा द्वितीय क्रमांक

मुंबई:- यशवंत नगर, विरार आयोजित अमेय चषकच्या रोप नवोदित स्पर्धेत कु. गिरीजा पराग परब हिला द्वितीय क्रमांक तर सांताक्रूझ येथे साने गुरुजी आरोग्य मंदिर आयोजित स्पर्धेमध्ये ४०० स्पर्धाकांमध्ये तृतीय क्रमांक … Read More

सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होतील! – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. २ :- सेंद्रिय शेती जमिनीच्या आरोग्यासाठी चांगली आहे तसेच सेंद्रिय शेतीतील उत्पादने मनुष्याच्या आरोग्यासाठी चांगली आहेत. सेंद्रिय शेतीच्या उत्पादनांमुळे शेतकरी बांधव समृद्ध होतील त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ मिळवून … Read More

error: Content is protected !!