प्रभानवल्ली येथे आजपासून ७ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

चित्रकार अक्षय मेस्त्री आणि संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांचे प्रदर्शन : १८ ते २० फेब्रुवारीपर्यंत आयोजन तळेरे:- रत्नागिरी जिल्ह्यातील प्रभानवल्ली येथे ७ वे ग्रामीण मराठी साहित्य सन्मेलन १८ ते … Read More

सिंधुदुर्ग जिल्हा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित

एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर मालवण येथे संपन्न उत्तम कामगिरी बद्दल जिल्हा संघटना प्रथम क्रमांकाने सन्मानित मालवण:- सिंधुदुर्ग जिल्हा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनने सर्वोत्कृष्ट कार्य करून जिल्हाध्यक्ष संतोष नाईक आणि … Read More

नीतिमूल्य जपून पोलीस दलाला सुसंस्कारित आणि सामर्थ्यवान बनविणारे अरविंद इनामदार

प्रामाणिक, शिस्तप्रिय, स्पष्ट व प्रभावी वक्ते, लेखक आणि पोलीस दलात सुधारणांचा आग्रह धरणारे अधिकारी म्हणून अरविंद इनामदार यांची ओळख होती. अरविंद इनामदार यांचा जन्म विदर्भातील तरवड या गावी झाला. त्यांचे … Read More

रामभाऊ- मुंबई पोलीस दलातील नैतिकतेचा जाज्वल्य मूर्तिमंत आदर्श!

पाक्षिक `स्टार वृत्त’चे सहसंपादक सन्मानिय श्री. मोहन सावंत यांचे जिवलग दोस्त श्री. राम कदम खरोखरच प्रेमळ माणूस! या दोघांचे अगदी तरुणपणापासून घरोब्याचे संबंध. एकमेकांच्या सुखदुःखात सामील होताना ह्या दोस्तांनी कधीही … Read More

नियमांचे पालन न करणाऱ्या शिवभोजन केंद्रांवर कारवाई करावी! –अन्न, नागरी पुरवठा मंत्री

शिवभोजन थाळीची गुणवत्ता तपासणीसाठी पथक तयार करणार शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी एक महिन्यांची मुदतवाढ – छगन भुजबळ मुंबई, दि.9 : शिवभोजन केंद्रांबाबतच्या तक्रारी लक्षात घेता नियमांचे पालन न करणाऱ्या … Read More

`अक्षर घरात’ लतादीदी `सही’च्या माध्यमातून सदैव आपणास भेटत राहतील!

सिंधुदुर्ग:- भारतरत्न गाणसम्राज्ञी लतादीदींच्या देहाने पंचतत्वात विलीनत्व स्वीकारलं आणि मागे उरल्या त्यांच्या स्वरांच्या आठवणी! त्या स्वरांच्या दुनियेत अमर राहणार आहेत. विश्वाला आपलेसे करून घेणाऱ्या लता मंगेशकर निकेत पावसकर यांच्या अक्षर … Read More

स्वर्गीय स्वरमाधुर्याचा या इहलोकातील मूर्तिमंत अवतार लतादीदी!

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा – गानसम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात सुरु असताना आज सकाळी ८.१२ … Read More

मुंबई महानगरपालिकेने शिक्षणात आधुनिकता आणली! – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

नगरसेवक राजू श्रीपाद पेडणेकर यांनी केलेल्या विकास कामांचा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न मुंबई:- “मुंबई महानगरपालिकेने शिक्षणात आधुनिकता आणली. यापुढेही मुंबईच्या विकास कामांचा दर्जा अधिक चांगला ठेऊन … Read More

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम

सिंधुदुर्गनगरी, दि. ३ (जि.मा.का.):- जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजीपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती दीपक घाटे, सदस्य सचिव तथा संशोधन … Read More

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी

विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन मुंबई, दि. ४:- कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पूर्णवेळ सुरू राहू शकल्या नाहीत. तथापि, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी … Read More

error: Content is protected !!