स्त्रियांना दुय्यम वागणूक देणाऱ्यांशी संघटित होऊन प्रतिकार करायला पाहिजे! -निर्मलाताई सामंत-प्रभावळकर
मुंबई:- “स्त्रियांना दुय्यम वागणूक देणाऱ्यांना संघटित होऊन प्रतिकार करायला पाहिजे; तरच स्त्रियांची समर्थता लक्षात येईल!” असे उदगार महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोजित `आदिशक्ती अभियान’ प्रारंभ कार्यक्रमात संबोधित करीत असताना सह्याद्री … Read More










