पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. परशुराम गंगावणे यांचा सत्यवान यशवंत रेडकर यांच्याकडून सत्कार

सिंधुदुर्ग:- सिंधुदुर्ग पुत्र व पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. परशुराम गंगावणे यांची भेट घेऊन शाल तसेच श्रीफळ देऊन श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क (तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक … Read More

शिक्षणतज्ञ श्री. सत्यवान रेडकर यांच्यामार्फत अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधुकन्या हिमानी परब यांचा सत्कार

मुंबई:- दादर येथे “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक तसेच सामाजिक चळवळीचे प्रणेते श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधुकन्या कुमारी हिमानी परब यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. साधी राहणी, … Read More

स्वर्गीय सहदेव फाटक यांच्या जयंती निमित्त ८ जानेवारी २०२२ रोजी रक्तदान शिबीर

मुंबई:- माजी अपना परिवार प्रमुख, सहकार महर्षी, स्वर्गीय सहदेव फाटक यांच्या ९८ व्या जयंती निमित्त अपना परिवार व सोशल सर्व्हिस लीग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. … Read More

`तिमिरातूनी तेजाकडे’ शैक्षणिक चळवळीला कोकणात उत्स्फूर्त प्रतिसाद!

रत्नागिरी (प्रतिनिधी):- उच्च विद्याविभूषित, शिक्षणतज्ञ, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत असणारे श्री. सत्यवान यशवंत रेडकर, निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानांचे अर्धशतक … Read More

संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता मोहीम

महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार व ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम देवगड:-तळेबाजार महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार- देवगड व ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता … Read More

निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला भेट ही पर्वणी! -अभिनेत्री अक्षता कांबळी

सिंधुदुर्ग:- “निकेत पावसकर यांच्या जगावेगळ्या छंदाची नोंद लिम्का बुक किंवा गिनिज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्ये व्हावी, अशा आमच्या शुभेच्छा आहेत. देशातीलच नव्हे तर जगातीलही विविध व्यक्तिंचे संदेश त्यांनी एकत्र करुन … Read More

नगर वाचनालय कणकवलीच्या अध्यक्षपदी आमदार नितेश राणे यांची फेरनिवड

महम्मद हनीफ पीरखान यांची कार्यवाहपदी निवड कणकवली:- नगर वाचनालय कणकवली या संस्थेच्या कार्यकारणी मंडळाच्या कालावधीची मुदत संपल्यामुळे नवीन कार्यकारीणी मंडळाची निवड करण्यासाठी नुकतेच मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या … Read More

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिरात साजरा

देवगड:- महात्मा गांधी विद्या मंदिर तळेबाजार व ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस हायस्कूलमध्ये उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त … Read More

वृत्तवेध- भारतीय न्यायव्यवस्थेचे वास्तव!

शिवसेनेचे लोकसभेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश (वेतन आणि सेवाशर्ती) संशोधन विधेयक २०२१ ह्या विधेयकावर संसदेत आपली स्पष्टपणे मते नोंदवित असताना भारतीय न्यायव्यवस्थेचे वास्तव … Read More

लोककलाकार पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सत्कार

कुडाळ (प्रतिनिधी):- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ जवळ पिंगुळी- गुढीपुर या छोट्याशा गावी गेल्या पाच दशकांहून अधिक आदिवासी लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी केले आहे. त्या … Read More

error: Content is protected !!