दोन्ही पालक मृत असणाऱ्या बालकांचा परिपूर्ण प्रस्ताव आठ दिवसात पाठविण्याचे आदेश
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)- कोविड-19 मुळे दोन्ही पालक मृत असणाऱ्या 18 वर्षाखालील बालकांना काळजी व संरक्षणाची गरज आहे. अशा जिल्ह्यातील 7 बालकांचा परिपूर्ण प्रस्ताव 8 दिवसात शासनाकडे पाठवावा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी … Read More