नाशिकमध्ये गंभीर पूरपरिस्थितीत अनिरुद्धाज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटची कौतुकास्पद सेवा

नाशिक:- संततधार पावसामुळे नाशिकमध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाली असताना नाशिक ए ए डी एम तर्फे रविवार कारंजा ते मालेगाव स्टँड दरम्यान पुलावर दोन्ही बाजूने पंचवटी पोलीसांच्या मागणीनुसार सेवा करण्यात आली. या … Read More

सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र कोल्हापूर- AADM सेवा

कोल्हापूर:- कोल्हापूर शहर आणि आसपासच्या परिसरात महापूर आला असून सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र कोल्हापूर मार्फत (AADM) आपत्कालीन व्यवस्थापनाची सेवा करण्यात आली.

सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र शिवाजीनगर पुणे- जुनं ते सोनं व मायेची ऊब सेवा

पुणे:- शहर व परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मुठा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठी शिवाजीनगर मधील पाटील इस्टेट येथे राहणाऱ्या रहिवाश्यांचे प्रशासनाने स्थलांतर जवळच्या भारत इंग्लिश स्कुल व नरवीर तानाजी विद्या मंदिर … Read More

कराड येथे महापुरात अडकून पडलेल्या ५०० ट्रक चालकांची जेवणाची सोय!

कराड:- कराड जवळ कृष्णेच्या महापुरामुळे नॅशनल हायवे ४ वर जवळपास ५०० ट्रक चालक महामार्गावर गेली २ दिवस अडकून पडले होते. त्यांना ना जेवण चहापाणी मिळाला होता. ही बातमी सद्गुरू श्री … Read More

श्रीहरिगुरुग्रामला महारक्तदान शिबिरात एकूण ६५३९, व महाराष्ट्रात इतर ठिकाणी झालेल्या शिबिरांमध्ये एकूण २९६५ बाटल्या रक्त जमा

मागील २१ वर्षात जमा झालेल्या रक्ताच्या बाटल्यांची संख्या दीड लाखापेक्षा अधिक मुंबई:- दिलासा मेडिकल ट्रस्ट अ‍ॅन्ड रिहॅबिलीटेशन सेंटर द्वारा आयोजित व श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आणि अनिरुद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर … Read More

श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आयोजित २१ एप्रिल २०१९ रोजी महारक्तदान शिबीर

२०१८ पर्यंत १ लाख, ४५ हजार, ९२ एवढे युनिट (बाटल्या) रक्तदान मुंबई:- दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीदेखील श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन ह्या संस्थेने रविवार दि. २१ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ९.०० ते … Read More

काय गोड गुरूची शाळा । सुटला जनक-जननींचा लळा।।

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् श्री साईसच्चरिताचा ३२ वा अध्याय सद्गुरू महिमेचा आहे. सद्गुरू प्रेम वर्णनाचा आहे. सद्गुरुंच्या अकारण कारूण्याचा आहे. त्यामुळे सतत वाचत रहावा असा मधुर आहे. सुंदर प्रतिकं … Read More

नलगे तयासी बोकड कोंबडा| नलगे तयासी टका दोकडा| एका भावाचा भुकेला रोकडा | करी झाडा संकटांचा ||

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् श्री साईसच्चरितात ओवी येते; नलगे तयासी बोकड कोंबडा|नलगे तयासी टका दोकडा|एका भावाचा भुकेला रोकडा |करी झाडा संकटांचा ||१२४ || सद्गुरु म्हणजे परमात्मा! परमात्म्याचे सगुण साकार … Read More

`परमपूज्य सद्गुरु अनिरुद्ध बापू’- कलियुगात तारणारा `तो’ एकच!

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् येणारा काळ हा खूप म्हणजे खूप बेकार व भीषण आहे; ज्याची आपण स्वप्नात सुद्धा विचार केलेला नाही. आज आजूबाजूची परिस्थिती भयावह झालेली आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या, … Read More

स्वयंभगवान त्रिविक्रम अनिरुद्ध हेच सूत्र!

।। हरि ॐ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।। ।। नाथसंविध् ।। रणांगणावर-युद्धभूमीवर अर्जूनाच्या समोर कौरवांचं प्रचंड सैन्य उभं होतं. त्या सैन्यामध्ये भिष्माचार्यासारखे कित्येक शूरवीर आणि शकूनीसारखे कित्येक कपट कारस्थानी … Read More

error: Content is protected !!