ग्राहकांच्या तक्रारींची निर्गती प्रत्येक विभागाने करावी! – दादासाहेब गिते

सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) – विविध विभागांकडे ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत असतात. प्रत्येक विभागाने या तक्रारींची निर्गती आपल्या स्तरावर करावी, अशी सूचना जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव दादासाहेब गिते … Read More

जिल्ह्यात 3 लाख 49 हजार 981 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) – जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 49 हजार 981 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 … Read More

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची गोपुरी आश्रमाला भेट

कणकवली: -केंद्रीयमंत्री नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेच्या सातव्या आणि अखेरच्या दिवसाची सुरुवात करताना महात्मा गांधींचे अनुयायी स्व. अप्पासाहेब पटवर्धन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कणकवली येथील गोपुरी आश्रमाला भेट दिली आणि तेथील … Read More

सिंधुदुर्गातील पाऊस, पाणीसाठा आणि नद्यांची पातळी

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 10 मि.मी. पाऊस सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 3.5 मि.मी. पाऊस झाला … Read More

जिल्ह्यात 3 लाख 29 हजार 44 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 29 हजार 44 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 … Read More

तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे यांच्या वतीने “रक्षा कृतज्ञता बंध” अनोखा सोहळा

णकवली:- डाॅ.अनिल नेरूरकर M.D. (अमेरिका) प्रेरित तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे यांच्यावतीने दरवषी प्रमाणे साजरा होणारा रक्षाबंधन सण यंदा अनोख्या पध्दतीने “रक्षा कृतज्ञता बंध” या उपक्रमाने यशस्वीपणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात … Read More

राज्यस्तरीय मराठी भाषा “श्रावणसरी” मुक्त कविता लेखन स्पर्धेचे निकाल जाहीर

मुंबई:- भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई या संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय मराठी भाषा “श्रावणसरी” मुक्त कविता लेखन स्पर्धेचे ऑगस्ट २०२१ मध्ये आयोजन केले होते. ऑनलाईन स्वरुपात झालेल्या या … Read More

चित्ररथाच्या माध्यामातून भूजल साक्षरता अभियानाचा जिल्हयात शुभांरभ

सिंधुदुर्गनगरी:– विंधन विहिर पुन: र्भरण,विहिर पुन:र्भरण,छतावरील पाऊस पाणी संकलन, पाणी गुणवत्ता व सनियंत्रण सर्वेक्षणाचे महत्व तसेच कोरोना साथ विषयी जन जागृती चित्ररथाच्या माध्यमातून भूजल साक्षरता अभियान राज्यात सुरु आहे.राज्यातील नागरिकांना … Read More

माजी सैनिक,पत्नी,पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार

सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):– विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना सैनिक कल्याण विभागाकडून विशेष गौरव पुरस्कार दिला जातो. एकरकमी रक्कम रुपये १० हजार व २५ हजार … Read More

आजअखेर 47 हजार 191 रुग्ण कोरोनामुक्त सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 788

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 47 हजार 191 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 788 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 63 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा … Read More