कोरोनाने होत असलेले मृत्यू आणि कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणेसाठी ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):- सिंधुदुर्गात कोरोना महामारीने होत असलेले मृत्यू आणि कोरोनाचे रुग्ण वाढ थांबविणेसाठी तात्काळ उपाययोजना करण्याबाबत याव्यात; अशी मागणी ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक आणि जिल्हानिरिक्षक मनोज … Read More

आजअखेर  सिंधुदुर्ग जिल्ह्यात 34  हजार 101 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या  5 हजार 863

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 34 हजार 101 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 863 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंब

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.):- जिल्ह्यातील 12 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले असून कोर्ले सातांडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पही 100 टक्के भरला आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 355.0240 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.36 … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.):– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 2.375 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1094.135 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी … Read More

कणकवलीत उड्डाण पुलाखालील रस्ते वाहतुकीस योग्य व अपघात मुक्त करा!

कणकवली (प्रतिनिधी):- कणकवली शहरातून राष्ट्रीय महामार्गावर नव्याने उभ्या राहिलेल्या उड्डाण पुलामुळे गडनदी ते जानवली नदी दरम्यानचा प्रवास गतीमान झाला असला तरी ह्याच उड्डाण पुलाखालील अरुंद सर्व्हिस रस्त्यांमुळे आणि स्पीडब्रेकर नसल्यामुळे … Read More

वाहतुकीस अडथळा आणणारी अवैध दुकाने हटविण्याची आणि गतिरोधक बसविण्याची कणकवली बस स्थानक व्यवस्थापकांची मागणी!

कणकवली (प्रतिनिधी):- कणकवली एस. टी. आगारा समोरील राष्ट्रीय महामार्गावर पुलाखाली कपड्यांच्या अनधिकृत दुकानांमुळे अपघात होण्याची असल्याने सदरची अनधिकृत कपड्यांची दुकाने कायमस्वरूपी बंद करावीत; अशी मागणी करणारे पत्र कणकवली आगार व्यवस्थापकांनी … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.):- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 29.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 355.3180 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.42 टक्के भरले आहे. सध्या या … Read More

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 45 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.):– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 45 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 20.00 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.):- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 30.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 355.0240 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.36 टक्के भरले आहे. सध्या या … Read More

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.):– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 71.1 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी … Read More