समर्थ रामदास स्वामींचा आदर्श मांडण्यास `श्री राम समर्थ’ चित्रपट यशस्वी!
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची| नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची | सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची| कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥ जय देव, जय देव जय मंगलमूर्ती| दर्शनमात्रे मन कामना पूर्ती ॥धृ॥ रत्नखचित … Read More