`जनता कर्फ्यू’च्या नावाखाली दडपशाही नको!

उद्यापासून कणकवली तालुक्यात दहा दिवसांचा `जनता कर्फ्यू’ पाळण्याबाबत एकमुखाने निर्णय घेण्यात आला. कोरोना रुग्णांची आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या चिंताजनक असल्याने `जनता कर्फ्यू’ आवश्यक ठरतो. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायला … Read More

आप्पासाहेब श्रीसाईअनिरुद्धाचे चरणी विलीन…

|| हरि ॐ || || श्रीराम|| ||अंबज्ञ|| शिर्डीचे श्रीसाईनाथ यांच्या प्रत्यक्ष परवानगी घेऊन हेमाडपंतांनी श्री साईनाथांचे चरित्र अर्थात श्रीसाईसच्चरित लिहिले. हेमाडपंतांचे नातू गोविंद गजानन दाभोलकर म्हणजेच सद्यपिपा आप्पासाहेब यांचे काल … Read More

क्षा. म. समाजाच्या अभ्यासू नेतृत्वाचा अस्त!

मोहन लोकेगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आजचा दिवस अतिशय दुःखद बातमी घेऊन आला. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजबांधव, समाजाचे नेते, राजकीय नेते मोहन लोकेगावकर यांचे आज निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास … Read More

श्री. सचिन लोके यांची नाविन्यपूर्ण संकल्पना!

कणकवली तालुक्यातील असलदे गावातील उगवतीवाडीत श्री. सचिन लोके यांनी यावर्षी एक नाविण्यपूर्ण शेतीविषयक यशस्वी प्रयोग राबविला आहे. भातशेती आणि आंबा-काजू लागवडीच्या पलीकडे कधीही विचार न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कल्पनेला चालना देणारी … Read More

संपादकीय- `आनंद’ सच्चिदानंदामध्ये एकरूप झाला!

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ  डॉ. आनंद कोरे यांनी आपला देह सद्गुरु चरणी समर्पित करून भर्गलोकाच्या प्रवासाकडे प्रयाण केले. पण एक सामान्य श्रद्धावान म्हणून त्यांच्या जाण्याने एक सच्चा मित्र, आमचा खराखुरा … Read More

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…

आज आपल्या घरी श्री गणेशाचे आगमन झालेले आहे. ह्या श्री गणेशाला आम्ही अनेक नामांनी संबोधतो. साक्षात परमशिवाने `गणपती’, पार्वतीने `ब्रह्मणस्पती’ व कार्तिकेयाने `हेरंब’ असे नामकरण केले तरीही शिवगणांनी मात्र प्रेमाने, … Read More

सिंधुदुर्गवासियांनो गणेशोत्सव कुटुंबापुरताच मर्यादित ठेवा…

संपूर्ण जगात कोरोना महामारीचे खूप मोठे संकट उभे राहिले आहे. आजपर्यंत जगभरात ७ लाख ७१ हजार ६३५ लोकांचा मृत्यू ह्या महामारीने झाला आहे. तर २ कोटी १७ लाख ५६ हजार … Read More

प्रजासत्ताक भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

प्रजासत्ताक भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्याग करून बलिदान दिले, ज्यांनी आपल्या देशाचे संरक्षण करताना हौतात्म्य पत्करले, ज्यांनी देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आयुष्य समर्पित केले, … Read More

माझा सिंधुदुर्ग- सन्मा. जिल्हाधिकारी; श्रीगणेश मूर्तीच्या उंचीबाबत अट रद्द करा!

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव कसा साजरा करावा? यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढले आहे. त्या सोळा कलमी परिपत्रकांमध्ये अटी, शर्ती नमूद केलेल्या आहेत. शासनाच्या नियमानुसार … Read More

सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना विनंती!

कोकणवासियांवर अजून किती अन्याय करणार? विशेष ट्रेन सिंधुदुर्गातील सर्व रेल्वे स्थानकांवर थांबल्याच पाहिजेत!  रेल्वे बोर्डाला, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना विनंती! कोकणातील जनतेवर अजून किती अन्याय करणार? हा कोकणवासीयांच्या … Read More

error: Content is protected !!