जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेवराव सुर्वे यांचे देहावसान!
रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) – मौजे कुंभारखाणी बु. ग्रामोत्कर्ष संघ- मुंबईचे सक्रिय पदाधिकारी व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेवराव अर्जुनराव सुर्वे यांचे २४ जुलै २०२२ रोजी वृद्धापकाळामुळे वयाच्या ९२ व्या वृद्धापकाळामुळे निधन … Read More











