२५ एप्रिल जागतिक हिवताप दिन – जनतेच्या सक्रिय सहभागासाठी शासनाचा प्रयत्न

सिंधुदुर्गनगरी, दि. २३ (जि.मा.का): जागतिक आरोग्य संघटनेमार्फत २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. हिवताप व इतर किटकजन्य आजाराबाबत जनतेमध्ये जागरुती निमार्ण होऊन प्रतिबंधात्मक … Read More

म्हाडाची जागा बळकावणाऱ्या आणि दहशत माजविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी):- म्हाडाची जागा बळकावणाऱ्या आणि स्थानिक रहिवाशांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या इसमांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत जोरदार मागणी पुढे येत असून पोलीस आणि म्हाडा प्रशासनाने त्याची त्वरित दाखल घ्यावी; अशी … Read More

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत बेनी बुद्रुकच्या जि. प.शाळेचे यश

लांजा:- तालुक्यातील बेनी बुद्रुक मधील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा बेनी बुद्रुक नंबर १ ने फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (BDS) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. … Read More

लेखांक दुसरा- एसआरए योजना म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण आणि झोपडी मालकांचा विनाश!

एसआरए योजनेंतर्गत झोपडीधारकांचे राहणीमान दर्जेदार व्हावे म्हणून महाराष्ट्र शासनाने ९५ साली एक चांगली योजना अस्तित्वात आणली; पण झोपडपट्टीवासीयांचे राहणीमान सुधारण्याऐवजी सुमारे ७० टक्के ठिकाणी बिल्डर, राजकारणी आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या … Read More

जेष्ठ संगीतोपचार तज्ञ मारुती साळुंखे यांना सृजनशील संगीतोपचार साधक पुरस्कार

मुंबई:- जेष्ठ संगीतोपचार तज्ञ मारुती साळुंखे यांना सृजनशील संगीतोपचार साधक पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. सदर पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती महेंद्र शिंदे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कारासाठी संपूर्ण … Read More

बेळणे येथे आशा प्रकल्पांतर्गत वृध्दाश्रमाचा भूमिपूजन- अक्षरोत्सव प्रदर्शनाला प्रतिसाद

तळेरे (प्रतिनिधी):- भांडुप येथील विजय क्रिडा मंडळाच्या महत्वाकांक्षी आशा प्रकल्पांतर्गत नियोजित वृध्दाश्रमाचे भूमिपूजन व नुतन गणेश मंदिरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना गोपाळ कलपाटी व विजय कासले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बेळणे गावातील तसेच … Read More

तिमिरातुनी तेजाकडे… शैक्षणिक चळवळ कोकणातील देवळांमधून… एक नवा आदर्श!

शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडविण्यासाठी कोकणातील तसेच महाराष्ट्रातील शैक्षणिक चळवळ कालपासून एक फोटो सतत प्रसारीत होत आहे नदीघाटावर विविध परीक्षांच्या अनुषंगाने अभ्यासासाठी बसलेले तरुण वर्ग. आता आपला फोटो पहा जो कोकणातील … Read More

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघटना, विरार आयोजित संगीत भजन स्पर्धा संपन्न

मुंबई उपनगरातील २० भजन मंडळांचा सहभाग! सुश्राव्य संगीत भजनाचा भजन रसिकांनी घेतला आनंद! डलबारी भजनापेक्षा संगीत भजन स्पर्धेत दर्जेदार बुवांची भजन श्रवण करण्याची संधी! विरारच्या सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघटनेने … Read More

संकल्पकक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी घेतला सागरी किनारा मार्गाच्या कामाचा आढावा

मुंबई दि, १३:- राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन त्याचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा तसेच सुरु केलेल्या महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यादृष्टीने संकल्पकक्षाच्या माध्यमातून नियमित … Read More

विशेष लेख- एसआरए योजनेत समाविष्ट होताना विचार करा! अन्यथा घात ठरलेलाच!!

विशेष लेख- सावधान! सावधान!! सावधान!!! एसआरए योजनेत समाविष्ट होताना विचार करा! अन्यथा घात ठरलेलाच!! सावधान!!! नेहमी जो सावध असतो, तो सुखी असतो! प्रत्येकाने किमान स्वतःबद्दल आणि स्वतःच्या कुटुंबाबद्दल सावध राहिले … Read More

error: Content is protected !!