देवगड तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी:– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 2.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3785.4825मि.मी. पाऊस झाला आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.
दोडामार्ग- 0(3669), सावंतवाडी- 0(4070.1), वेंगुर्ला- 0(3032.8), कुडाळ- 2(3670), मालवण- 2(4076.96),  कणकवली- 1(4138), देवगड – 13(3298), वैभववाडी- 1(4329) पाऊस झाला आहे.

You cannot copy content of this page