कोल्हापुरात भूकंपाचे सौम्य धक्के

कोल्हापूर:- कोल्हापूरपासून ७६ किमी अंतरावर असणाऱ्या चांदोली अभयारण्यात सकाळी पावणे सातच्या सुमारास सुमारे ३.४ रिश्टर स्केल तीव्रता असलेला भूकंपाचा सौम्यया धक्का जाणवला. ह्या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून ५ किमी खाली होता. चांदोली अभ्यारण्यापासून १५ किमी परिसरात हे धक्के जाणवले. परंतु ह्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही.

You cannot copy content of this page