दहावीचा निकाल जाहीर- राज्याचा एकूण निकाल ९५.३०%  

ठळक वैशिष्ट्य

कोकण- ९८.७७%
कोल्हापूर – ९७.६४%
पुणे – ९७.३४%
मुंबई- ९६.७२%
अमरावती – ९५.१४%
नागपूर- ९३.८४%
नाशिक – ९३.७७%
लातूर – ९३.०९%
औरंगाबाद- ९२.००%
९६.९१% विद्यार्थिनी तर ९३.९०% विद्यार्थी उत्तीर्ण
परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी – १७ लाख ६५ हजार ८९८,
परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी – १७ लाख ९ हजार २६४,
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी – १५ लाख १ हजार १०५,
यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींचे आणि पालकांचे अभिनंदन! विद्यार्थी विद्यार्थिनींच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

You cannot copy content of this page