सूचना

ह्युमन राईट असो. फॉर प्रोटेक्शनच्यावतीने कणकवलीचे पोलीस निरीक्षक श्री. सचिन हुंदळेकर यांचे स्वागत

कणकवली (प्रतिनिधी):- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने कणकवली पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक श्री. सचिन हुंदळेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष … Read More

उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- गुरुवार दिनांक २३ सप्टेंबर २०२१

गुरुवार दिनांक २३ सप्टेंबर २०२१ राष्ट्रीय मिती आश्विन- ०१ श्री शालिवाहन शके- १९४३ तिथी- भाद्रपद कृष्णपक्ष द्वितीया सकाळी ०६ वाजून ५३ मिनिटांपर्यंत नक्षत्र- रेवती सकाळी ६ वाजून ४३ मिनिटांपर्यंत योग- … Read More

शिक्षणातून माणसातला माणूस घडू शकतो! -आनंद वाचनालय आयोजित वाचक स्पर्धेत वाचकांनी व्यक्त केले विचार

(छायाचित्र- आनंद वाचनालय मिठमुंबरी सिद्धार्थ नगर आयोजित मला आवडलेले पुस्तक या वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी युवाई, बाजूला पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्पिता मुंबरकर, खजिनदार शांती बागवे परीक्षक सत्यन आणि मोहनीश.) स्पर्धेत … Read More

सिंधुदुर्गातील पाऊस, पाणीसाठा आणि नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 37 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 8.625 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण … Read More

भगवान महावीर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.): भगवान महावीर फाऊडेशन तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या भगवान महावीर पुरस्कारासाठी इच्छूक उमेदवारांकडून नामनिर्देशने मागविण्यात आलेली असून या संस्थेमार्फत दरवर्षी सामाजिक विकासाकरिता अतुलनीय कामगिरी करणाऱ्या नि:स्वार्थी लोकांना … Read More

९ ऑक्टोबर २०२१ रोजी चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा

चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी मुंबई, दि. २० : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने परवानगी दिली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र … Read More

परिवहन मंत्रांच्या जिल्ह्यातच जर महामंडळाचा बेफिकीरपणा…

वैभववाडी-बोरीवली एसटी रिझर्व्हेशनात सावळा गोंधळ! प्रवाशांना नाहक त्रास कशासाठी? सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- गणेशोत्सव काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल झाले होते. गणेश विसर्जनानंतर गेल्या दोन- तीन दिवसांपासून त्यांचा परतीचा प्रवास … Read More

मैत्र….

 वाढदिवसादिवशी मित्रांकडून मिळाली चिरंतर स्मरणात राहणारी अनोखी भेट! इ. एस. आय. एस. मध्ये मी ३५ वर्षे नोकरी केली. अनेक चांगले सहकारी लाभले. ते माझे जीवाभावाचे मैत्र बनले. त्यांच्या मैत्रीच्या सुखावणाऱ्या … Read More

उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- रविवार ५ सप्टेंबर २०२१

रविवार दिनांक ५ सप्टेंबर २०२१ राष्ट्रीय मिती भाद्रपद- १४ श्री शालिवाहन शके- १९४३ तिथी- श्रावण कृष्णपक्ष त्रयोदशी सकाळी ८ वाजून २१ मिनिटांपर्यंत नक्षत्र- आश्लेषा सायंकाळी १८ वाजून ०६ मिनिटांपर्यंत योग- … Read More

कै. दिनकर सामंत ट्रस्ट, मुंबई तर्फे बांदा येथील निराधार महिलेला आर्थिक सहाय्य

सावंतवाडी:- कै. दिनकर गंगाराम सामंत ट्रस्ट, मुंबई तर्फे बांदा येथील श्रीमती सुनेत्रा कामत या गरजू आणि निराधार महिलेला पंधरा हजार रुपयांचा धनादेश डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. … Read More

error: Content is protected !!