शिवार आंबेरेच्या पेजे महाविद्यालयाच्या रासेयो विभागाचे चिपळूण येथे श्रमदान व स्वच्छता अभियान
रत्नागिरी- तालुक्यातील शिवार आंबेरे येथील लोकनेते शामरावजी पेजे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या स्वयंसेवकांनी काल सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी पूरग्रस्त चिपळूणच्या शहरातील शंकर वाडी … Read More











