पाळीव प्राण्यांना जवळ घ्या; पण सांभाळून….
पाळीव प्राण्यांचे केस, अश्रु, कोंडा आणि त्यांच्या मूत्रामध्ये आढळणार्या घटकांमुळेही आपणास अॅलर्जी होऊ शकते. त्याशिवाय प्राण्याच्या केसामध्ये अडकलेले परागकण आणि बुरशीचे जीवाणू देखील अॅलर्जीचे कारण असू शकतात. अशा प्रकारच्या अॅलर्जीच्या … Read More











