प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना ‘भारतरत्न’ जाहीर
नवी दिल्ली:- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारत देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे सुपूत्र ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख व प्रख्यात गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर … Read More











