तीन वर्षांत देशात तेरा लाखांहून अधिक व महाराष्ट्रात पावणे दोन लाखांहून अधिक महिला बेपत्ता!
नवीदिल्ली:- केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षात देशात 13 लाखांहून अधिक महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. महाराष्ट्राचा विचार करता आलेली आकडेवारीसुद्धा चिंताजनक आहे. महाराष्ट्रात गेल्या … Read More











