सूचना

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचा सामाजिक सेवेद्वारे प्रजासत्ताक दिन साजरा!

फोंडाघाट येथील कातकरी समाज बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य वाटप फोंडाघाट (प्रतिनिधी):- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवली तालुकाच्या वतीने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संघटनेच्यावतीने फोंडाघाट येथील गरीब … Read More

गडनदी वरील बंधाऱ्यावरती प्लेट्स टाकून पाणी अडविले!

ह्यूमन राईट फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांच्या मागणीनुसार गडनदी वरील बंधाऱ्यावरती प्लेट्स टाकून पाणी अडविले! तळेरे (संजय खानविलकर)- कणकवली येथील गडनदी वरील केटी बंधाऱ्यांमध्ये लोखंडी प्लेट्स टाकून पाणी … Read More

लोकशाही परंपरांचे जतन आणि निवडणूकांचे पावित्र्य राखण्याची मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

मुंबई, दि. २५:-  लोकशाही परंपरांचे जतन आणि निवडणूकांचे पावित्र्य राखण्याची शपथ आज मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना ही शपथ दिली. मुख्य निवडणूक … Read More

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य महिला आयोग नेहमीच अग्रेसर

महिलांची सुरक्षा ही समाजाची जबाबदारी मुंबई, दि. २५:- महिला आयोग महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या अडचणी सोडविण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. महिलांचे अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी विविध कायदे आहेत. … Read More

महिला सक्षमीकरणासाठीच्या योजनांना मिळणार ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य

मुंबई, दि. २५:- महिलांचे आर्थिक, सामाजिक सक्षमीकरण करणे, त्यांना दर्जा आणि संधीची समानता उपलब्ध करुन देण्यासाठी महिला व बालविकास विभाग विविध उपक्रम राबविते. हे उपक्रम राबविण्यासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य … Read More

अकोला येथे ३७८ पोलीस सदनिकांचे तसेच पारपत्र कार्यालयाचेही उद्घाटन

अकोला,दि.२५:-  अकोला येथील निमवाडी येथे बांधण्यात आलेल्या ३७८ सदनिकांचे (४२ अधिकाऱ्यांसाठी व ३३६ कर्मचाऱ्यांसाठी) सदनिकांचे तसेच पारपत्र कार्यालयाचे उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. … Read More

मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारात योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव

मुंबई, दि. २० :- मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबरच भाषेचा प्रचार आणि प्रसार करुन भाषा संस्कृती संवर्धनासाठी योगदान देणारे शासकीय सेवेतील मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे मराठी भाषा विभागातर्फे कौतुक करण्यात आले. … Read More

दादासाहेब फाळके चित्रनगरीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आराखडा तयार करावा

मुंबई, दि. २० :- गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत मराठीबरोबरच विविध भाषांतील सिनेमा, मालिका, जाहिरात, वेबसिरीज, माहितीपट यांचे चित्रीकरण सुरु असते. येणाऱ्या काळात चित्रीकरणपूर्व आणि चित्रीकरणानंतरच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन … Read More

सागरी जैवविविधता जपणुकीत कांदळवन प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद

सागरी जैवविविधतेच्या संरक्षणात स्थानिक मच्छिमारांचा मोठा सहभाग ! जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी कासव यासारख्या २६० संरक्षित प्रजाती पुन्हा समुद्रात मुंबई, दि. २०:- सागरी जैवविविधतेचे रक्षण करताना ऑलिव्ह रिडले … Read More

धुळे येथील म्हाडाने केलेल्या भूसंपादनासंदर्भात विधी व न्याय विभागाने तत्काळ अधिसूचना काढावी

मुंबई, दि. २०:- धुळे येथे म्हाडाने केलेल्या भूसंपादनासंदर्भात विधी व न्याय विभागाने अधिसूचनेबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले. विधानभवनातील उपसभापती यांच्या दालनात धुळे येथील म्हाडाने … Read More

error: Content is protected !!