विशेष संपादकीय- राजकारणातील गँगवॉर आणि छिनालपणा लोकशाहीला मारकच!

राजकीय शत्रूला बंदुकीच्या गोळीने मारलं जातंय, पोलीस स्टेशनला गोळीबार केला जातोय आणि राजकारणातील गॅंगवॉर जोपासला जातोय. राजकीय शत्रूला थेट जाहीरपणे कॅमेरासमोर सांगितले जाते तुझा बाप’ वेगळाच आहे, तू असा दिसतोस- … Read More

श्रील प्रभूपादजींचे जीवन ‘एक भारत श्रेष्ठ भारत‘! -पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (सुमित शिंगाणे):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी यावेळी आचार्य श्रील … Read More

सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र…

नमो महारोजगार मेळाव्यासाठी उद्योजक व उमेदवारांना नोंदणी करण्याचे आवाहन! सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का): कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ठाणे जिल्ह्यामध्ये आयलँड ग्राउंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे, (पश्चिम) येथे दि. 24 … Read More

लोक न्यायालय व जनजागृती शिबिरासाठी मोबाईल व्हॅनचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी (हेमलता हडकर):- उच्च न्यायालय यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्यातर्फे लोक न्यायालय व जनजागृती शिबीर घेण्यासाठी मोबाईल व्हॅनचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा … Read More

जोगेश्वरी पश्चिम रिलीफ रोडवरील हवेच्या प्रचंड प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का?

प्रशासनाने बिल्डर लॉबीच्या अर्थपूर्ण संबंधातून (?) डोळे बंद करून घेतल्याने हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण सुरूच! मुंबई (प्रतिनिधी):- `मुंबईकराचा श्वास कोंडण्यास जरी पायाभूत प्रकल्प कारणीभूत ठरत असतील, तर मुंबईकरांचा जीव वाचवण्यासाठी … Read More

आम्रपाली- सुवर्णमहोत्सवी महिला सक्षमीकरणाचे केंद्र!

भारतात स्वातंत्र्यापासून महिलांना समर्थ करण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. शासकीय स्तरावरील उपक्रम कासवगतीने पुढे जात असतात; परंतु सहकारी संस्थांनी- स्वयंसेवी विश्वस्त संस्थांनी महिलांना समर्थ करण्यासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. अशा … Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे १५ मुद्दे!

मुंबई:- सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, राज्याचे-देशाचे विकासाचे प्रश्न जनतेच्या आणि राज्यकर्त्यांच्या समोर आणणं हे प्रत्येकाचं काम आहे. हे प्रश्न कोणी मांडले ह्यापेक्षा त्या प्रश्नांची व्याप्ती महत्वपूर्ण ठरते. लोकशाहीमध्ये अभ्यासूपणे मांडलेल्या प्रश्नांकडे- … Read More

विशेष संपादकीय- `देश माझा मी देशाचा’ ही भावना दृढ व्हायला हवी!

७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! `देश माझा मी देशाचा’ ही भावना दृढ व्हायला हवी! आज आपण भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. त्यानिमित्ताने भारताच्या संविधानाचे उद्देश नेमके कोणते? … Read More

कामगार राज्य विमा योजना, मुंबई येथून निवृत्त झालेल्या सहकाऱ्यांचा स्नेहमेळावा!

भेटीच्या सोहळ्याचा वृत्तांत! आयुष्याची अनेक वर्षे ज्यांच्यासोबत घालवली ती माणसं आजही संपर्कात असताना बऱ्याचवेळा एकमेकांची भेट होत नाही. ह्या आपल्या जिवाभावाच्या माणसांना मनापासून भेटायला हवं; त्यांना डोळे भरून पाहण्यासाठी, काही … Read More

भक्तीचा श्रीरामोत्सव निरंतर प्रवाहित राहू दे!

||हरि ॐ|| ||श्रीराम|| ||अंबज्ञ|| आज पौष शुक्ल पक्ष द्वादशी विक्रम संवत २०८० अर्थात सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी नक्षत्र मृगशीर्ष आणि ब्रह्मा योग ह्याचा संयोग असून दुपारी १२:११ ते दुपारी … Read More

You cannot copy content of this page