उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- सोमवार दिनांक ०४ ऑक्टोबर २०२१

सोमवार दिनांक ०४ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- १२
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- भाद्रपद कृष्णपक्ष त्रयोदशी रात्री २१ वाजून ०५ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- पू. फाल्गुनी ०५ ऑक्टोबरच्या उत्तररात्री ०२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत
योग- शुभ दुपारी १४ वाजून १० मिनिटांपर्यंत
करण १- गरज सकाळी ०९ वाजून ५२ मिनिटांपर्यंत
करण २- वणिज रात्री २१ वाजून ०५ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- सिंह दुपारी १२ वाजून २६ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३२ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून २२ मिनिटांनी होईल.
चंद्रोदय -पहाटे ०४ वाजून १३ मिनिटांनी
चंद्रास्त- सायंकाळी १७ वाजून १६ मिनिटांनी होईल.

ओहोटी- पहाटे ०४ वाजून ०५ मिनिटांनी सायंकाळी १६ वाजून ४४ मिनिटांनी
भरती- सकाळी १० वाजून ३३ मिनिटांनी रात्री २२ वाजून ४८ मिनिटांनी असेल.

दिनविशेष:- सोमप्रदोष शिवरात्री

You cannot copy content of this page