पंचांग आणि दिनविशेष- शनिवार दिनांक २० नोव्हेंबर २०२१

शनिवार दिनांक २० नोव्हेंबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – २९
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक कृष्णपक्ष प्रतिपदा सायंकाळी १७ वाजून ०४ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- रोहिणी अहोरात्र
योग- शिव २१ नोव्हेंबरच्या पहाटे ०४ वाजून ४८ मिनिटापर्यंत

करण १- कौलव सायंकाळी १७ वाजून ०४ मिनिटांपर्यंत
करण २- तैतिल २१ नोव्हेंबरच्या सकाळी ०६ वाजून २५ मिनिटापर्यंत

चंद्रराशी- वृषभ अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ५१ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १७ वाजून ५७ मिनिटांनी होईल

चंद्रोदय- सायंकाळी १८ वाजून ४२ मिनिटांनी
चंद्रास्त- सकाळी ०७ वाजून २९ मिनिटांनी होईल

भरती- रात्री ०० वाजून २७ मिनिटांनी आणि दुपारी १२ वाजून ०६ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी आणि सायंकाळी १८ वाजून ११ मिनिटांनी

राहुकाळ- सकाळी ०९ वाजून ३६ मिनिटांपासून दुपारी ११ वाजेपर्यंत

दिनविशेष:-
१७५० साली म्हैसूर चा राजा शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान याचा जन्म झाला.

१९२७ साली न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म झाला.

आज आहे प्रबोधनकार ठाकरे यांची पुण्यतिथी

१९९४ साली भारताची ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड किताबाची मानकरी बनली.

१९९७ साली अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली होती.

 

You cannot copy content of this page