संपादकीय – सुटाबुटातील लुटारू!
हा देश कष्टकऱ्यांच्या आहे, शेतकऱ्यांचा आहे! देशाच्या आर्थिक ताळेबंधामध्ये आजही ९७ टक्के ज्यांचा वाटा आहे ते असंघटित असलेले कष्टकरी आहेत. ज्यामध्ये शेतकरी, मजूर, कामगार, कंत्राटी कामगार, स्वच्छता ठेवणारे – करणारे … Read More











