आजअखेर 49 हजार 215 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 136
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 49 हजार 215 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 136 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 51 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा … Read More











