अन्नपूर्णेचा कष्टमय तरीही यशस्वी आदर्श प्रवास! (भाग- २)

सौ. मुग्धा मोहन सावंत अर्थात मुग्धा काकूंचा आज बासष्टवा वाढदिवस! त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी हा लेखन प्रपंच! मुग्धा सावंत यांचा पाच दशकांचा प्रवास कष्टाचा, मेहनतीचा, त्यागाचा! आणि त्यातून स्वतःच्या कुटुंबाकरिता सर्वकाही … Read More

आदरणीय अण्णा हडकर, आपणास ७५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

उम्र का बढना तो दस्तूर-ए-जहॉं है! महसूल ना करो तो बढती कहॉं है! तुमची आजची दुनियादारी, तुमची कामे, त्यासाठीची धावपळ- पळापळ पाहिली की वाटते वरील ओळी तुमच्यासाठीच लिहिल्या आहेत. खूप … Read More

संपादकीय… बाळांसाठी देवदूताचं कार्य करणाऱ्या डॉ. इरा शाह यांना साष्टांग दंडवत!

आपल्या कार्यामध्ये निःस्वार्थी वृत्तीने आणि समर्पित भावनेने जेव्हा एखादी व्यक्ती कार्य करते तेव्हा त्या कार्यातून त्याचे देवत्व सिद्ध होते. अशी व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात असो; ती सर्वसामान्य जनतेसाठी खराखुरा आधार बनते. … Read More

संपादकीय- राजकारणात नैतिक मूल्यांचा ऱ्हास???

भारतातील लोकशाहीबद्दल जगभरात कौतुक होत असतं; कारण जागतिक लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या आपल्या देशात गेली ७५ वर्षे लोकशाही नांदत आहे. (सन १९७५ मध्ये २१ महिन्यांचा आणीबाणीचा कालावधी वगळता) लोकशाहीमध्ये मतदार, … Read More

संपादकीय- गांधी विचारांचे `अमरत्व’!

भेकड हल्ल्याने गांधी विचार कधीच संपणार नाही! उलट गांधी विचारांचे `अमरत्व’ अधिकाधिक समर्थ होईल! महात्मा गांधींचा विचार गांधींची हत्या करूनही संपुष्टात आणता आले नाहीत. एवढेच नाही तर गेली ७०-८० वर्षे … Read More

संपादकीय- प्रामाणिक-कार्यक्षम नेतृत्वाची गरुड झेप!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या लीगल सेलच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. विजय एस. ठाकूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या रिपब्लिकन लीगल आघाडीच्या (लीगल सेल) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी … Read More

वाघावर ‘जय’श्री मिळविणाऱ्या ‘माऊली’ची एक्झिट दुःखदच!

काळ सायंकाळी अतिशय वाईट बातमीने पुन्हा एकदा तीव्र दुःख झालं. असलदे मधलीवाडीतील जयश्री लोके ह्या माऊलीने आमच्यातून एक्झिट घेतली. नेहमी हसऱ्या चेहऱ्याने आपुलकीने विचारपूस करणारी ही माऊली आज आमच्यात नाही; … Read More

‘क्षा. म. समाज माझा, मी समाजाचा!’ भाव जपणारा अनंतात विलीन….

स्वर्गीय प्रकाश वराडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! काल रात्री अतिशय दुःखद बातमी समजली. आमचे हितचिंतक, स्नेही व मार्गदर्शक प्रकाश (बाळा) वराडकर यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या जाण्याने क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे खूप … Read More

नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना- कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकारी

एकाच कुटुंबातील ४ आयपीएस-आयएएस अधिकारी करताहेत देशसेवा! एकाच कुटुंबातील एकदोन नव्हेतर सहापैकी पाचजण आयपीएस-आयएएस अधिकारी असून अतिशय प्रामाणिकपणे देशाची सेवा करीत आहेत. नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी ह्या यूपीएससीमध्ये देशातून … Read More

संपादकीय- स्वातंत्र्याचा खरा अर्थ!

१५ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट २०२३ ह्या ७६ वर्षाचा स्वातंत्र्याचा प्रवास भारताने केला‌. ह्या प्रवासात अनेक अडथळे आले; तर काही ठिकाणी देशाने स्वयं सामर्थ्याने आपली क्षमता सिद्ध केली. ह्या … Read More

error: Content is protected !!