स्वयंभगवान त्रिविक्रमाचे प्रेमाने नाम घेतल्यानेच श्रद्धावानाचा सर्वांगिण विकास!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पंधरावा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् प्रेमे जो माझे घेई नाम, त्याचे काम सर्व पुरवीन। संपन्न करीन त्याचे धाम, भरीन शांती समाधान॥ आधीच्या वचनात ‘ … Read More