कोकणात शेती विकासासाठी शासनाने अनुकूल गोष्टी कराव्यात!
कोकणातील जमिनींची मोजणी करा, धरणे पूर्ण करा, शेतीसाठी सुविधा पुरवा आणि अवजारे भाड्याने द्या! कोरोना महामारीच्या संकटामुळे कोकणातील शेत जमिनीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबई-पुणे परिसरातील १०-२० हजार रुपयांच्या नोकरीसाठी … Read More