शिवजयंती निमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.):– शिवजयंती निमित्त आज पुरातत्व व वास्तूसंचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या संयुक्त विद्यामाने सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात … Read More

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त परिवहनमंत्री अनिल परब यांचे मंत्रालयात अभिवादन

मुंबई( मोहन सावंत):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंत्रालयातील प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी परिवहनमंत्री श्री. परब … Read More

कणकवलीत शैक्षणिक तज्ञ सल्लागार सदाशिव पांचाळ यांची विशेष कार्यशाळा संपन्न

सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- “दशरथ मांजी, लता भगवान करे, अरूणिमा सिन्हा या लोकांनी आमच्या समोर उदाहरणे ठेवली आहेत. त्यांच्या अनुभवातून आपण सकारात्मक गोष्टी घेतल्या आणि त्याप्रमाणे प्रामाणिक काम केल्यास यश … Read More

डाॅ. संदीप डाकवे यांनी संगीत वाद्यांमधून साकारले लतादिदींचे चित्र

सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गेली ७ दशकाहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचे भावविश्व समृद्ध केले आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. पाटण तालुक्यातील … Read More

प्रभानवल्ली येथे आजपासून ७ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

चित्रकार अक्षय मेस्त्री आणि संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांचे प्रदर्शन : १८ ते २० फेब्रुवारीपर्यंत आयोजन तळेरे:- रत्नागिरी जिल्ह्यातील प्रभानवल्ली येथे ७ वे ग्रामीण मराठी साहित्य सन्मेलन १८ ते … Read More

सिंधुदुर्ग जिल्हा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित

एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर मालवण येथे संपन्न उत्तम कामगिरी बद्दल जिल्हा संघटना प्रथम क्रमांकाने सन्मानित मालवण:- सिंधुदुर्ग जिल्हा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनने सर्वोत्कृष्ट कार्य करून जिल्हाध्यक्ष संतोष नाईक आणि … Read More

`अक्षर घरात’ लतादीदी `सही’च्या माध्यमातून सदैव आपणास भेटत राहतील!

सिंधुदुर्ग:- भारतरत्न गाणसम्राज्ञी लतादीदींच्या देहाने पंचतत्वात विलीनत्व स्वीकारलं आणि मागे उरल्या त्यांच्या स्वरांच्या आठवणी! त्या स्वरांच्या दुनियेत अमर राहणार आहेत. विश्वाला आपलेसे करून घेणाऱ्या लता मंगेशकर निकेत पावसकर यांच्या अक्षर … Read More

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम

सिंधुदुर्गनगरी, दि. ३ (जि.मा.का.):- जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजीपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती दीपक घाटे, सदस्य सचिव तथा संशोधन … Read More

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवलीच्या अध्यक्षपदी हनिफभाई पिरखान

कणकवली:- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेची कणकवली तालुका नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी हनिफभाई पिरखान यांची तर सचिव म्हणून मनोजकुमार वारे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. … Read More

`निसर्ग माझा सखा सोबती’ मुक्त कविता लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर!

मुंबई:- भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई या संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय मराठी भाषा `निसर्ग माझा सखा सोबती’ मुक्त कविता लेखन स्पर्धेचे ( जानेवारी २०२२ मध्ये) नुकतेच आयोजन केले … Read More

error: Content is protected !!