एस. एम. हायस्कूलच्या पालव सरांचे दुःखद निधन!

कणकवली:- कणकवलीतील एस. एम. हायस्कूलचे एमसीव्हीसीचे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचे शिक्षक श्री. अनिल बाबुराव पालव यांचे अल्पशा आजारामुळे ५७ व्य वर्षी दुःखद निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात … Read More

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन निमित्ताने ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणाऱ्यांचा सन्मान

कणकवली (प्रतिनिधी):- अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन निमित्ताने ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने श्री. प्रशांत चंद्रकांत बुचडे (आरोग्य सहाय्यक-कणकवली) आणि सौ.नयना मुसळे (अधिपरिचारिका, उपजिल्हा रुग्णालयात-कणकवली) यांचा मा. तहसीलदार आर. जे. पवार यांच्या हस्ते … Read More

दिप्ती लुडबे स्मरणार्थ १४ ऑगस्टला वायरी. ता. मालवण येथे रक्तदान शिबीर

मालवण:- वायरी लुडबेवाडी मित्रमंडळ आयोजित शनिवार १४ ऑगस्टला सकाळी ९ ते २ दरम्यान चव्हाण मंगल कार्यालय वायरी ता.मालवण येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अपघातग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला, थॅलेसिमिया … Read More

आधारकार्डमधील बदल करणाऱ्या सॉफ्टवेअरमधील दोषाने गावाच्या नावात बदल!

आधारसेवा केंद्रावर सेवा देणाऱ्या व्यक्तींचा प्रॉब्लेम समजून घेण्याची गरज! कणकवली:- आधार सेवा केंद्रावरील आधारकार्डमधील बदल करणाऱ्या शासनाच्या सॉफ्टवेअरमधील दोषाने गावाच्या नावात बदल होत असल्याने आधारसेवा केंद्रावर सेवा देणाऱ्या व्यक्तींना ठराविक … Read More

संस्कारी माणसांनी युवाई घडवण्यासाठी पुढे यायला हवे! -धाकू तानवडे

गोपुरी आश्रमात ‘आजादी आंदोलन अभियान’ निमित्ताने राष्ट्र सेवा दल- शाखा कणकवलीच्यावतीने आयोजित सहविचार सभा संपन्न कणकवली:- “समाजातील संस्कारी मंडळींनी भविष्यातील युवाई घडवण्यासाठी पुढे यायला हवे. आज युवकांची चांगल्या संस्कारांच्या दृष्टीने … Read More

तिलारी नदी धोका पातळीवर, कर्ली, वाघोटनने ओलांडली इशारा पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.):– आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार तिलारी नदी धोका पातळीला पोचली असून कर्ली आणि वाघोटन नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

तिलारी धरणातून 40 हजार क्युसेक्स विसर्ग सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.):- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 40 हजार 83 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. डाव्या कालव्यातून 229.515 क्युसेक्स, विद्युत गृहातून 211.86 क्युसेक्स आणि सांडव्यातून … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 219 मि.मी. पाऊस सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.):– किनारपट्टीचे तालुके वगळता सर्व तालुक्यांमध्ये गेल्या चोवीस तासात पावसाने शंभरी पार केली आहे. सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात 219 मि.मी. नोंद … Read More

कोरोना प्रतिबंधासाठी विभागीय आयुक्तांनी घेतली आढावा बैठक

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) – दुर्दैवाने कोरोनाची तिसरी लाट आलीच तर,तिच्या प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करावे. कोणताही अपघात होणार नाही, याची दक्षताही या निमित्ताने घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त विलास पाटील … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.):– आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे:- तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.200 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 … Read More