आता समस्यांचा महापूर! पूरग्रस्तांचे जबाबदारीने अश्रू पूसा!

आठ दहा दिवसानंतर पाऊस कमी झाला आणि पाणी ओसरू लागले. पण जिथे पाण्याचा महापूर आला तिथे आता समस्यांचा महापूर सुरू झाला आहे. सांगली जिल्ह्यात अजूनही पन्नास साठ गावात महापूराचे पाणी … Read More

`राष्ट्रीय आपत्ती’ जाहीर करून पूरग्रस्तांना महासंकटात सर्व मदत द्या!

सांगली, कोल्हापूर, सातारा, धुळे, पुण्यासह कोकणातील जिल्हे अतिवृष्टीमुळे मागील चार दिवस महापुरात वेढले गेले आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे धरणे भरली, त्यातून पाणी सोडले गेले. … Read More

सुषमा स्वराज- मातेची ममता आदिमाते चरणी विलीन

राजकारणात असणारी व्यक्ती फक्त स्वत:च्याच भल्याचा विचार करून त्यानुसार काम करत असते. त्यामुळे निष्ठा, नितीमुल्य, प्रामाणिकपणा हे गुण आजच्या राजकारणात मागे पडताना दिसतात. अभ्यासू वृत्ती, दुरदृष्टीपणा असल्यास ह्या गुणांच्या सहाय्याने … Read More

जनतेच्या जीवावर उठणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना कुठली भाषा समजणार?

घटना क्र. १ चिपळूणमधील तिवरे धरण फुटले आणि झालेल्या हानीत १८ जण दगावले; तर अद्यापही ५ जण बेपत्ता आहेत. `तिवरे धरणाला गळती लागली असून भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते; त्यासाठी … Read More

आमदार नितेश राणे अभिनंदन! अधिकाऱ्यावर वचक ठेवायलाच हवा!

एका दाखल्यासाठी तहसीलदार कार्यालयात किती खेपा माराव्या लागतील? हे सांगता येत नाही. किती आर्थिक- मानसिक त्रास सहन करावा लागेल? हे माहीत नाही. आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी पालकांना अधिकाऱ्यांसमोर अक्षरशः नतमस्तक … Read More

अजित परब यांचे पर्यावरणपूरक अभूतपूर्व संशोधन!

संपूर्ण देशात संशोधनाचा वापर झाल्यास प्रचंड आर्थिक बचत! प्रदूषण-दुर्गंधीत घट होऊन जमिनीची सुपीकता वाढेल! सगळा सुंदर स्वच्छ परिसर, कुठेही कचरा नाही, दुर्गंधी नाही, हवेच-पाण्याचं प्रदूषण नाही, चिखल नाही, मच्छर नाही. … Read More

स्पष्ट भूमिका मांडणाऱ्यावर अन्याय करणाऱ्या भ्रष्ट `सिस्टीम’ विरोधी मारुती पावसकर यांचा लढा!

रोजगार हमी योजनेतील बोगसपणा आणि वास्तव! सत्ता कोणत्याही पक्षाची असो जोपर्यंत प्रशासनातील अधिकारी आपला कारभार जनतेच्या कल्याणासाठी करत नाहीत तोपर्यंत जनतेच्या मनात राज्यकर्त्यांसह प्रशासनाच्या विरोधात रोष असतो. पंचायत राज व्यवस्थेत … Read More

प्रशासनावर वचक ठेवणारा आणि पराभवाने न खचणारा समर्थ नेता नारायण राणे!

सतराव्या लोकसभेचे निकाल जाहीर झाले. रत्नागिरी लोकसभा मतदार संघात शिवसेना-भाजपा युतीचे विनायक राऊत पावणेदोन लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आले. स्वाभिमान पक्षाचे डॉ. निलेश राणे यांचा मतपेटीतून पराभव झाला. याचा अर्थ … Read More

समर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन!

सतराव्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाला भारतीय मतदारांनी भरघोस दान दिले. सलग दुसऱ्यांना बहुमताने नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असून भारतीयांना अभिमान वाटेल असं त्यांच्याकडून कार्य होईल; अशी … Read More

आगळ्यावेगळ्या लोकसभा निवडणुकीत `राज’ सवालांना जबाब देण्याची धमक दाखवाला हवी!

लोकसभेच्या निवडणुकीचे वारे देशात जोरदार सुरू आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता सुरु आहे. आरोप प्रत्यारोपांंच्या फैरी झाडल्या जात आहेत. विरोधक सत्ताधाऱ्यांच्या सत्ता कालावधीतील चुका दाखवित आहेत; … Read More