‘कोरोना मुक्त सिंधुदुर्ग’ वास्तव साकारण्यासाठी…

  ‘कोरोना मुक्त सिंधुदुर्ग’ करण्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित! “ सिंधुदुर्गात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सर्वच पातळीवर उपाययोजना सुरू आहेत; परंतु अमुक अमुक उपाययोजना केल्यावर कोरोनाचा प्रसार कमी होऊन सिंधुदुर्ग कोरोना … Read More

कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक घटकाने जबाबदारीने वागावे! -डॉ. विद्याधर तायशेटे

कोरोना महामारीच्या काळात समर्थपणे रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉ. विद्याधर तायशेटे यांच्याशी संवाद कोरोना महामारीने संपूर्ण जगातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला. आरोग्य सुविधेमध्ये अतिप्रगत असलेले देश सुद्धा हतबल झालेले आपण … Read More

रयतेचा पहिला स्वराज्यदिन – ६ जून राज्याभिषेक दिन

  लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४.   “वा रे खुदा, अब तू भी शिवा को … Read More

संघर्ष यात्री : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब

    लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४.   आम्ही कॉलेजला शिकायला असताना विविध विषयांचा अभ्यास … Read More

कोरोनाने मरण सुद्धा महाग झालंय हो!

रेशनवर ५ किलो धान्य मोफत आणि अंत्यविधीसाठी १५ हजार रुपये! कोरोनाची महामारी आल्यानंतर आजपर्यंतची उभी राहिलेली यंत्रणा किती कुचकामी होती, ती आपल्या सर्वांच्या लक्षात आली. एक रुग्णवाहिकेचा मालक कसा रुग्णांना … Read More

सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेचे वास्तव भयावह!  रुग्णवाहिका सेवेचे दरपत्रक जाहीर करा!

सिंधुदुर्गात आरोग्य यंत्रणा नेहमीच व्हेंटीलेटरवर नव्हे तर लाईफ सपोर्ट सिस्टीमवर होती आणि आता कोरोनाच्या उद्रेकानंतर ती मृत झाली असे खेदाने म्हणावे लागते. विकासाचा कोणताही मुद्दा असो वा जनतेची मूलभूत गरज … Read More

समाजक्रांतीचा अग्रदूत – महात्मा बसवेश्वर

करू नको चोरी, करू नको हत्या; करू नको क्रोध, बोलू नको मिथ्या; करू नको तिरस्कार, मारू नको बढाई; करू नको मत्सर, हीच अंतरंग – बहिरंग शुद्धी; हीच आमच्या कुडलसंगमदेवाला प्रसन्न … Read More

अद्वितीय योद्धा – छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासोबत मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. आपलेच हितशत्रू, परकीय शत्रू वा परंपरागत शत्रू या सर्वांवर आपले निष्ठावान सहकारी, राजमाता जिजाऊ – छत्रपती शहाजी महाराज … Read More

पाक्षिक `स्टार वृत्त’च्या सहसंपादकांच्या तक्रारीची दखल

सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना-कर्मचाऱ्यांना बँकेच्या बेजबाबदार कारभाराचा फटका नेहमीच बसत असतो. कारण त्यांचे सेवानिवृत्ती वेतन देण्यास विनाकारण विलंब केला जातो. महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी डॉ. श्रीनिवास गोविंद पाटील यांचे मार्च आणि … Read More

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द! आजचा दुर्दैवी निकाल…

आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करणारा निर्णय दिला. मराठा समाजासाठी हा निर्णय खरोखरच `दुर्दैवी’ आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी आदर ठेवावा लागतो; कारण घटनेच्या चौकटीत राहून मूलभूत मुल्य जोपासावी … Read More

error: Content is protected !!