बहुजन समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या अनुबंधाला सलाम!

सहकार महर्षी सहदेव फाटक साहेबांना १०० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! स्वातंत्र्य सैनिक, सहकार महर्षी, कामगार नेते, सामाजिक सभानता जपणारे नेते, सर्वसामान्यांच्या सर्वांगिण विकासासाठी जीवन समर्पित करणारे क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे सुपुत्र … Read More

माझा `राम’… आत्माराम, साईराम अनिरुद्धराम…!

मी अगदी सामान्य माणूस आहे! मला अध्यात्म समजत नाही, मी अज्ञानी आहे! मला मात्र एक गोष्ट पक्की ठाऊक आहे; `राम’ माझ्यातच आहे आणि `रावण’ही माझ्यात आहे! राम म्हणजे पवित्रता, शुभ, … Read More

स्वयंभगवान त्रिविक्रम अनिरुद्ध रामाचे ‘रामराज्य’!

I lहरि ॐ।। ।।श्रीराम।। ।।अंबज्ञ।। ‘रामराज्य!’ रामराज्याचं स्वागत मोठ्या श्रद्धेने आनंदाने आणि प्रेमाने गुरुवार दिनांक ६ मे २०१० रोजी श्रीहरिगुरुग्राममध्ये केलं. श्रीरामाचे राज्य, परमात्म्याचे राज्य, परमेश्वर दत्तगुरु आणि आदिमाता महिषासुरमर्दिनी … Read More

९३ वर्षांचा लढवय्या समाजसेवकाला मानाचा मुजरा!

कॉम्रेड दत्ता खानविलकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!! ज्याचं स्मरण होताच आपसुकपणे नमस्कारासाठी हात जोडले जातात, ज्याचं प्रत्यक्ष दर्शन होत तेव्हा आपसुकपणे त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला जातो, ज्यांच्या सहवासात राहिल्यानंतर … Read More

अन्नपूर्णेचा कष्टमय तरीही यशस्वी आदर्श प्रवास! (भाग- २)

सौ. मुग्धा मोहन सावंत अर्थात मुग्धा काकूंचा आज बासष्टवा वाढदिवस! त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी हा लेखन प्रपंच! मुग्धा सावंत यांचा पाच दशकांचा प्रवास कष्टाचा, मेहनतीचा, त्यागाचा! आणि त्यातून स्वतःच्या कुटुंबाकरिता सर्वकाही … Read More

राजकीय नेते अर्धसत्य सांगून एकमेकांचा फाडताहेत बुरखा!

राजकारण करताना राजकीय पक्ष नेहमीच जनतेसमोर अर्धसत्य सांगत असतात. पूर्ण सत्य सांगून ते राजकीय पटावर सरस ठरत नाहीत. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी राजकीय नेत्यांना अर्धसत्य सांगण्याचं `तत्व’ जपावच लागतं; हे सत्य … Read More

संपादकीय… बाळांसाठी देवदूताचं कार्य करणाऱ्या डॉ. इरा शाह यांना साष्टांग दंडवत!

आपल्या कार्यामध्ये निःस्वार्थी वृत्तीने आणि समर्पित भावनेने जेव्हा एखादी व्यक्ती कार्य करते तेव्हा त्या कार्यातून त्याचे देवत्व सिद्ध होते. अशी व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात असो; ती सर्वसामान्य जनतेसाठी खराखुरा आधार बनते. … Read More

मराठा आंदोलन… राजकीय नेत्यांवरील अविश्वासाचे फलित!

मनोज जरांगे- पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा पाचवा दिवस! त्यामुळे मनोज जरांगे- पाटील यांची प्रकृती नाजूक होत चालली आहे. तर दुसऱ्या … Read More

साठीपार केलेल्या संजय पाटकरची सर्वोत्कृष्ट फलंदाजी!

आमचे बालपणीचे आणि तरुणपणीचे मित्र, क्रिकेट खेळतानाचे सहकारी सन्मानिय संजय पाटकर आजही दर्जेदार व उत्तम क्रिकेट खेळतो. वयाची साठ वर्षे पूर्ण होऊनही आपली क्रिकेट खेळायची हौस आवड त्याने योग्यरितीने जपली. … Read More

संपादकीय- राजकारणात नैतिक मूल्यांचा ऱ्हास???

भारतातील लोकशाहीबद्दल जगभरात कौतुक होत असतं; कारण जागतिक लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या आपल्या देशात गेली ७५ वर्षे लोकशाही नांदत आहे. (सन १९७५ मध्ये २१ महिन्यांचा आणीबाणीचा कालावधी वगळता) लोकशाहीमध्ये मतदार, … Read More

error: Content is protected !!