ज्यू नागरिकांची पवित्र वास्तू शारे रासोन सिनेगॉगला १७५ वर्ष पूर्ण
भारतात ज्यू नागरिकांचे अमूल्य योगदान – राज्यपाल सी. विद्यासागर राव मुंबई:- भारताच्या विकासात ज्यू नागरिकांनी अमूल्य योगदान दिले आहे. चित्रपट, व्यापार, शिक्षण, वैद्यकीय सेवा अशा अनेक क्षेत्रात या नागरिकांनी अमिट … Read More











