कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना घोषित – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

प्रत्येक महसुली विभागात पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख … Read More

कोविड संसर्गामुळे आई वडिलांच्या मृत्यूने अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्व शासन स्वीकारणार

नवीन योजना मंत्रिमंडळाने केली मंजूर; अनाथ बालकांच्या नावे ठेवली जाणार ५ लाख रुपयांची ठेव मुंबई:- कोविड -१९ मुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे काही बालकांच्या आई आणि वडील अशा दोनही पालकांचा … Read More

नांदगाव बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारांना आर्थिक अडचणीत आणणारा आणि सामान्यांच्या गैरसोयीचा!

नांदगाव (प्रतिनिधी):- कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील बाजारपेठ १ जून ते ८ जून बंद ठेवण्याचा अयोग्य निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे नांदगाव दशक्रोशितील सामान्यांची गैरसोय होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी … Read More

आरटीओकडून ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मागण्या मंजूर, जिल्हावासीयांना दिलासा!

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):- ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देऊन मुजोर रुग्णवाहिका चालक विशाल जाधव याच्यावर कठोर कारवाई करणे, रुग्णवाहिकेमध्ये शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक लावणे बंधनकारक करणे, … Read More

ग्रामीण भागातल्या आरोग्य सुविधांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील निधी खर्च करण्याचे आदेश जारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील बैठकीनंतर काही तासातच शासन आदेश जारी मुंबई:- ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांवर खर्च करण्यास मंजुरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित … Read More

कोरोनाने मरण सुद्धा महाग झालंय हो!

रेशनवर ५ किलो धान्य मोफत आणि अंत्यविधीसाठी १५ हजार रुपये! कोरोनाची महामारी आल्यानंतर आजपर्यंतची उभी राहिलेली यंत्रणा किती कुचकामी होती, ती आपल्या सर्वांच्या लक्षात आली. एक रुग्णवाहिकेचा मालक कसा रुग्णांना … Read More

मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी

नुकसानग्रस्तांना भरीव मदत केली जाईल – विजय वडेट्टीवार सिंधुदुर्गनगरी, (प्रतिनिधी) – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज मालवण, देवबाग, किल्ले निवती, मेढा, वेंगुर्ला, पंढरीनाथवाडी आदी नुकसानग्रस्त भागांची पाहणी … Read More

शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी! – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

कोणाचाही पंचनामा बाकी राहणार नाही याची दक्षता घ्या! – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)- जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादाळमुळे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे … Read More

मुख्यमंत्र्यांकडून मालवण येथील चिवला बीच परिसरात झालेल्या नुकसानाची पाहणी

तोक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना मदत देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) – तोक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. … Read More

सिंधुदुर्गात नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करा! – मुख्यमंत्री

भूमिगत विद्युत वाहिनी, धूप प्रतिबंधक बंधारे, चिपी विमानतळाबाबतही घेतला आढावा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) – तोक्ते वादळामुळे झालेल्या फळबागा, झाडे, महावितरण, घरे अशा नुकसानग्रस्तांचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करावा, अशी सूचना … Read More

error: Content is protected !!