आजअखेर 30 हजार 528 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 980
सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 30 हजार 528 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 980 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 333 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. … Read More











