माहिती आणि जनसंपर्क विभागाला उर्वरित महाराष्ट्राचे वावडे का? -मराठी पत्रकार परिषदेचा प्रश्न
मुंबई: मुंबई महाराष्ट्रात आहे, पण मुंबई म्हणजेच महाराष्ट्र आहे का? किमान माहिती आणि जनसंपर्क विभागाला तरी असे वाटते… कारण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यासाठी जी समिती नेमली आहे त्यातील सर्वच्या सर्व … Read More










