सूचना

सेमी कंडक्टरमुळे भारत ग्लोबल हब बनेल! –प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विश्वास

प्रधानमंत्री यांच्या हस्ते देशातील तीन सेमी कंडक्टरच्या सुविधांचा पायाभरणी समारंभ मुंबई:- माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रॉनिक चिप खूप महत्त्वाचे ठरत आहे. भारताचे १९६० पासूनचे स्वप्न आता पूर्ण होत असून भारताला सेमी … Read More

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना शरदचंद्र पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार!

मुंबई:- ‘हवामान बदलाचे परिणाम आणि उपाय’ या विषयावर १२ मार्च २०२४ रोजी चर्चासत्र यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथे संपन्न झाले. त्यावेळी नामवंत शास्त्रज्ञ, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ, एमएस स्वामीनाथन … Read More

भारताच्या जीडीपीमध्ये ९७ टक्के वाटा असलेल्या असंघटित क्षेत्राचा व महिलांचा विकास आवश्यक!

मुंबई:- महिलांमध्ये आर्थिक सक्षमता आली पाहिजे; त्यासाठी प्रबोधन होणं गरजेचं आहे. ९७ टक्के असंघटित क्षेत्राच्या कल्याणासाठी आणि विशेषतः महिलांच्या विकासासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेतले तर देशाचा आर्थिक विकास सर्वोच्च स्तरावर … Read More

दूरदर्शी नेत्याच्या संकल्पनेतून साकारली बारामती!

बारामती येथील २ मार्च २०२४ च्या नमो रोजगार मेळाव्याची चर्चा व त्याची प्रसिद्धी खूप झाली आणि भविष्यातही होत राहील. ह्याची कारणे आपल्या सर्वांना ठाऊक आहेतच! या मेळाव्याचे आयोजक महाराष्ट्र शासन … Read More

करोडो लोकांनी पाहिलेला व राजकीय भाष्य करणारा व्हिडीओ!

अबब! देशाच्या राजकारणावर तयार केलेल्या युट्युबवरील एका व्हिडिओला फक्त ११ दिवसात १ कोटी ९४ लाख ७४ हजार १६९ लोकांनी पाहिले. दर दिवशी सुमारे १७ लाखांपेक्षा अधिक लोक हा व्हिडीओ पाहत … Read More

विशेष लेख- महाराष्ट्राला संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनवणारा ‘डिफेन्स एक्स्पो’

एक वेळ अशी होती की, अमेरिकेच्या दबावापुढे झुकलेल्या रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिन प्रणाली देण्यास नकार दिला. प्रक्षेपण यानामध्ये असणारे हे इंजिन म्हणजे अतिवजनाच्या उपग्रहांना अंतरिक्षात पोहचवणारी अश्वशक्ती क्षमता आहे. आपल्या … Read More

पोलीस दलाकडून जेष्ठ नागरिकांकरिता जनजागृती अभियानाचे आयोजन

    सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये अनेक गावांमध्ये ज्येष्ठ नागरिक एकटेच राहतात, तसेच, काही ज्येष्ठ नागरिक दांपत्यांची मुले बाहेरगावी नोकरीनिमित्त राहत असल्याने एकटेच राहत असतात. अशा परिस्थितीत त्यांची सायबर व आर्थिक फसवणूक … Read More

जिल्ह्यात ‘नवतेजस्विनी’ प्रदर्शनाचे आयोजन

सिंधुदुर्गनगर:- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) (महाराष्ट्र शासन अंगीकृत) जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यातील बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे “नवतेजस्विनी” तालुका स्तरीय भव्य प्रदर्शन दि. २४ ते २७ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी … Read More

संपादकीय- निष्ठावंत कोहिनुर काळाच्या पडद्याआड!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री मनोहर जोशीसरांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. तेव्हाचे महाराष्ट्राचे राजकारण पाहता कोणालाही शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणं सोपं नव्हतं! पण शिवसेनाप्रमुख … Read More

संपादकीय- शेतकरी समर्थ झाल्यास देश समर्थ होईल!

देशाच्या सीमांवरती देशाच्या शत्रूंविरोधात युद्धासाठी सदैव सज्ज असणारा सैनिक हा देशासाठी महत्वाचा असतो आणि असलाच पाहिजे. कोणत्याही देशाचे सामर्थ्य सैनिकांच्या कामगिरीवर अवलंबून असते. अशा सैनिकांबाबत देशवासियांच्या भावना जोडलेल्या असतात. त्याचप्रमाणे … Read More

error: Content is protected !!