सूचना

‘आजादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर रांगोळी स्पर्धेचे आयोजन

तळेरे:- आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय तर्फ़े तसेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंन्द्र नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने ठाकर आदिवासी कला आंगण पिंगुळी अध्यक्ष पद्मश्री परशुराम विश्राम … Read More

कोल्हापुर येथे संदेश पत्र संग्रह प्रदर्शनाचे अभ्यंकर यांच्या हस्ते उद्घाटन

हे प्रदर्शन म्हणजे कलावंतांचा मेळावा : अभिनेते माधव अभ्यंकर कोल्हापूर:- तुझी कल्पनाच भन्नाट आहे, मला हे खुप आवडले, खरं तर हे प्रदर्शन म्हणजे कलावंतांचा मेळावा आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते … Read More

सिंधुदुर्गात पहिल्यांदाच बंदिस्त शेळीपालनाचे मोफत मार्गदर्शन शिबीर होणार

तळेरे:- कृषी आणि कृषीपूरक क्षेत्रातील आवड असणाऱ्या तरुणांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कारागीर ऍग्रो या सिंधुदुर्गातील कृषी आणि पूरक क्षेत्रासाठी काम करणाऱ्या अग्रगण्य संस्थेने ‘बंदिस्त शेळीपालन’ या विषयावरील मार्गदर्शन शिबीर आयोजित केले … Read More

पत्रकार निकेत पावसकर यांना दिविजा वृध्दाश्रमामार्फत अनमोल भेट

कणकवली:- सन 2021 च्या अखेरीस आणि 2022 च्या स्वागताला पत्रकार निकेत पावसकर यांना एक अनमोल भेट दिविजा वृध्दाश्रमामार्फत देण्यात आली. पत्रकार निकेत पावसकर हे `अक्षरघराचे’ निर्माते आहेत. त्यांची संकल्पना देशातील … Read More

जादूई बोटं

माझ्या आवडत्या युवा संवादिनी वादकांमध्ये ओंकार अग्निहोत्री हे नाव अगदी आवर्जून माझ्याकडून घेतले जाते. स्वतंत्र संवादिनी वादनासोबतच साथसंगतीचे कौशल्य ओंकार ला एक प्रतिभावंत कलाकार म्हणून स्थापित करते. इंडियन कउन्सिल फोर … Read More

“अक्षरोत्सव” : जागतिक पातळीवरील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा संग्रह

दैनंदिन आयुष्य जगताना प्रत्येकजण वेगळ्या प्रकारची आवड जोपासत असतो. मीही माझ्या सुरुवातीच्या काळात विविध निमित्ताने अनेकांना पत्र पाठवून अभिनंदन करणे ही आवड जोपासली. इतरांच्या आनंदात समाधान मानायच्या त्या वृत्तीमुळेच पुढे … Read More

कॉस्मोपॉलिटन असोशिएशनच्या मैदानाची दुरूस्ती कामाचा शुभारंभ आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांच्या शुभहस्ते संपन्न

मुंबई:- पाटलीपुत्र नगर जोगेश्वरी (प.) येथील कॉस्मोपॉलिटन को. ऑप, हौसिंग सोसायटी असोशिएशनच्या श्री साईधाम देवालयाच्या बाजूच्या मोकळ्या मैदानाची दुरूस्ती व सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ नुकताच आमदार मा. डॉ. श्रीमती भारतीताई लव्हेकर … Read More

कणकवलीतील पटवर्धन चौक बनला पार्किंग चौक- प्रशासनाचे दुर्लक्ष

योग्य कार्यवाही करण्याची ह्युमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांची आग्रही मागणी कणकवली (प्रतिनिधी) : पटवर्धन चौकात नेहमीच वाहनांची-माणसांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. ह्या चौकात सध्या दुचाकी … Read More

अ‍ॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांची शासन मान्यताप्राप्त जनसेवा वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट

मुंबई (मोहन सावंत):- जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, मुंबईच्या माजी महापौर, `सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल चेंज’ या स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुख सल्लगार अ‍ॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांनी शासन मान्यताप्राप्त मालाड पश्चिम येथे … Read More

अ‍ॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत “लेक लाडकी अभियान” पुरस्कारांचं वितरण

मिसेस महाराष्ट्र २०२० वृषाली प्रवीण यांची महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख म्हणून नेमणूक मुंबई (गुरुदत्त दिनकर वाकदेकर):- लेक लाडकी अभियानांतर्गत भारतीय संविधान राष्ट्र गौरव पुरस्कार २०२१ चा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच … Read More

error: Content is protected !!