विधिमंडळ सदस्यांनी स्थानिक विकास निधीचा सुनियोजित वापर करावा! – संसदीय कार्य मंत्री अनिल परब
मुंबई (प्रतिनिधी):- विधिमंडळ सदस्यांनी स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रामुख्याने शासनाच्या इतर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अथवा केंद्रीय योजनांमध्ये न बसणाऱ्या कामांचा आणि लोकांच्या गरजा तात्काळ पूर्ण होऊ शकतील अशी कामे यामध्ये समाविष्ट … Read More











