दत्त बावनी आणि त्याचा मराठी अर्थ

संकट निवारक दत्त बावनी स्तोत्राचे उद्गाते श्री रंग अवधुत स्वामी दत्तबावनी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे बावन्न ओळींचे संकटविमोचन … Read More

जीवनातील घोर कष्टांचे निवारण करणारे प्रभावी घोरकष्टोद्धरण स्तोत्र

घोरकष्टोद्धरण स्तोत्र श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधि देव ।भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥१॥ त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं । त्राता योगक्षेमकृत्सदगुरूस्त्वं ।त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते … Read More

`सद्गुरुच असतो तारणहार’ ह्याची शिकवण देणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे माहात्म्य

गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थ-चिंतन करायला अवसर नसतो. म्हणून उपासनेचाच … Read More

माझा परमात्मा अनिरुद्ध

प्रत्येक मानवाला नेहमीच प्रश्न पडतो, कसं वागायचं आणि आता काय करू? या प्रश्नाचे उत्तर सहज मिळावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण त्याचं उत्तर सापडत नाही. मग आम्हा मानवांची स्थिती खूपच … Read More

`स्व’कर्मजन्य दोष नाहीसे झाल्यास जीवन सुखी होईल!

आमच्या आजवर १६ वर्ष वैदिक वास्तुशास्त्र/ डाउझिंग तथा अन्य वैदिक शास्त्रादि विषयांच्या अध्यापन काळात बहुत प्रकारादी गुणादी विचारांची विविधांगी विचारसरणीची अनेक व्यक्तीवलये भेटली. वस्तुतः ही संख्या काही हजारात आहे. अनेकदा … Read More

सद्गुरूंवरील श्रद्धाच सर्वांगीण विकास घडविते! -श्रीस्वामी राम

‘श्रीस्वामी राम’ हे आध्यात्मिक सदगुरु आपल्या गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली पंचेचाळीस वर्षे हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात वावरले. आध्यात्मिक अनुभूती अनुभवली. हिमालयातील भौगोलिक रचना आणि निसर्गाची अद्भुतता अभ्यासलीच नव्हे तर त्यांच्याशी मैत्री केली. त्यांच्या … Read More

सन १९९९ ते २०१७ पर्यंत १ लाख २९ हजार ७४१ रक्तदान!

‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ व संलग्नित संस्था आयोजित राज्यात अनेक ठिकाणी आज महा रक्तदान शिबीर ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’, ‘अनिरुद्धाज्‌ अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट’ आणि ‘श्री अनिरुद्ध उपासना … Read More

समर्थाची शिकवण

विद्वान हो! समर्थांच्याच नव्हे तर दिव्य संताच्या शब्दातील स्पंदने इतकी विर्यवान् असतात की, त्या स्पंदनांमुळे हृदयपरिवर्तन सहज होते. उपहासाने म्हणावेसे वाटते आजच्या हजारो वक्तव्यांच्या शेकडो भाषणाच्या अर्थहीन स्वार्थलोलुप वक्तव्याच्या तुलनेत … Read More

श्री गुरुगीतेतील निवडक श्लोक मराठी अर्थासह

नाथसंविध् ।। हरि ॐ ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।। श्री गुरुगीतेतील निवडक श्लोक मराठी अर्थासह सद्गुरुची खरीखुरी महती सांगणारी श्री गुरुगीता आम्हा सर्वसामान्य भक्तांना सद्गुरुंची भक्ती-सेवा कशी करावी? … Read More

नाथसंविध्

अजिबात वेदना नाही, अजिबात क्लेश नाही आणि पूर्णतः आहे, तेच समाधान आहे. आमच्या जीवनामध्ये समाधान कधी येत ?  मन:पुर्वक पूर्ण प्रेमाने, पूर्ण विश्वासाने, पूर्ण ताकदीने आम्ही ‘नाथसंविध्’ ह्या शब्दाचा स्वीकार … Read More