माळगाव जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये एटीएम मशीन बसविण्याबाबत ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे निवेदन

मालवण (प्रतिनिधी):- माळगाव जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये एटीएम मशीन बसविण्याबाबत शाखेचे शाखाधिकारी श्री. मांजरेकर आणि कर्मचारी सौ. साळसकर मॅडम यांना ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे मालवण तालुका उपाध्यक्ष श्री. राजेशकुमार लब्दे … Read More

`तिमिरातूनी तेजाकडे’ ह्या सामाजिक संस्थेची शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडविण्यासाठी शैक्षणिक चळवळ!

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी):- उच्च विद्याविभूषित, शिक्षणतज्ञ, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत असणारे श्री. सत्यवान यशवंत रेडकर, निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानांचे अर्धशतक … Read More

अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधू कन्या हिमानी परब हिचा अक्षरोत्सव परिवाराच्यावतीने सत्कार

तळेरे (प्रतिनिधी):- अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधू कन्या हिमानी परब हिचा तळेरे येथील अक्षरोत्सव परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. मल्लखांब या क्रिडा प्रकारातील योगदानाबद्दल तिला हा पुरस्कार मिळाला असून तिने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या … Read More

भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रिअल लाईफ खेळाडूंनी आम्हाला ट्रेन केलं! -अभिनेता गौरीश शिपुरकर

सिंधुदुर्ग (निकेत पावसकर):- नाटक आणि सिनेमांमधून उत्तमोत्तम अभिनय करणारा अभिनेता ‘गौरीश शिपुरकर’ आता ‘विजेता’ सिनेमामधून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. तो सुप्रसिद्ध ‘शोमॅन’ सुभाष घई प्रस्तुत ‘विजेता’ सिनेमामधून रूपेरी पडद्यावर पदार्पण … Read More

असलदे शिवाजीनगरमधील शाळेनजीक आणि भरवस्तीत असणारा मोबाईल टॉवर बंद करण्याची पालकांची मागणी

नांदगाव (प्रतिनिधी)- असलदे (ता. कणकवली, जिल्हा-सिंधुदुर्ग) गावातील शिवाजी नगरात प्राथमिक शाळेनजीक आणि भरवस्तीत स्थानिकांचा विरोध असूनही मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. हा मोबाईल टॉवर उभारण्यात येत असताना त्याचे काम त्वरित … Read More

सिंधुदुर्गात आजअखेर 51 हजार 694 रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या 48

सिंधुदुर्गनगरी, दि. 7 (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 51 हजार 694 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज … Read More

लीलाताई `पंढरीवासी’ झाल्या! श्रीमती लीलाताई तावडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

कणकवली (प्रतिनिधी)- येथील श्रीमती लीलाताई पंढरीनाथ तावडे (वय ८६ वर्षे) रविवारी मुलुंड-मुंबई येथे हृदयविकाराने स्वर्गवासी झाल्या. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचे … Read More

सिंधुदुर्गात कोरोनाचे ४७ रुग्ण सक्रिय, आज अखेर मृत झालेले रुग्ण १ हजार ४५९

आजअखेर 51 हजार 694 रुग्ण कोरोनामुक्त,  सक्रीय रुग्णांची संख्या 47 सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 51 हजार 694 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. … Read More

संजय बाबर यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बढती

कणकवली (संतोष नाईक):- सोलापूर प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि कणकवली पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक संजय बाबर यांना नागपूर शहरात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे … Read More

अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधू कन्या हिमानी परब हिचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सत्कार

कसाल:- सर्वात युवा अर्जुन पुरस्कार विजेती; मल्लखांब खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणारी देशातील पहिली खेळाडू हिमानी परब हिचा तिच्या सिंधुदुर्गातील कसाल येथील निवासस्थानी जाऊन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सत्कार करण्यात … Read More

error: Content is protected !!