सिंधुदुर्गात आजअखेर 51 हजार 694 रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या 48

सिंधुदुर्गनगरी, दि. 7 (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 51 हजार 694 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज … Read More

लीलाताई `पंढरीवासी’ झाल्या! श्रीमती लीलाताई तावडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

कणकवली (प्रतिनिधी)- येथील श्रीमती लीलाताई पंढरीनाथ तावडे (वय ८६ वर्षे) रविवारी मुलुंड-मुंबई येथे हृदयविकाराने स्वर्गवासी झाल्या. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचे … Read More

सिंधुदुर्गात कोरोनाचे ४७ रुग्ण सक्रिय, आज अखेर मृत झालेले रुग्ण १ हजार ४५९

आजअखेर 51 हजार 694 रुग्ण कोरोनामुक्त,  सक्रीय रुग्णांची संख्या 47 सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 51 हजार 694 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. … Read More

संजय बाबर यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बढती

कणकवली (संतोष नाईक):- सोलापूर प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि कणकवली पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक संजय बाबर यांना नागपूर शहरात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे … Read More

अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधू कन्या हिमानी परब हिचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सत्कार

कसाल:- सर्वात युवा अर्जुन पुरस्कार विजेती; मल्लखांब खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणारी देशातील पहिली खेळाडू हिमानी परब हिचा तिच्या सिंधुदुर्गातील कसाल येथील निवासस्थानी जाऊन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सत्कार करण्यात … Read More

आजअखेर ५१ हजार ६८४ रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या ५३

सिंधुदुर्गनगरी, दि. २ (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ६८४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज … Read More

असलदे सोसायटीची बिनविरोध निवडणूक- राजकीय पक्षांचा पराभव?

कणकवली (प्रतिनिधी):- तालुक्यातील असलदे गावात पाच वर्षांपूर्वी झालेली सोसायटीची निवडणूक अद्यापही स्मरणात असताना यावेळी मात्र सोसायटीची बिनविरोध निवडणूक झाली असून राजकीय पक्षांचा पराभव झाला आहे, अशी प्रतिक्रिया गावातील ग्रामस्थांनी आमच्या … Read More

समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी:- समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने नुकताच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम श्री सिद्धिविनायक विद्या मंदिर, अनसुरे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथे संपन्न झाला. समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई ही सामाजिक … Read More

कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांची व विधवांची नोंदणी होणार

वारस नोंदणीसाठी विधवा तसेच पालक गमावलेल्या मुलांची गावनिहाय यादी द्यावी ! – निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांबाबत तसेच विधवांचे वारस नोंदणीसाठी गाव निहाय, … Read More

सिंधुदुर्गनगरीमध्ये डाक अदालत

सिंधुदुर्गनगरी,दि.29 (जि.मा.का) दिनांक 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग यांचे कार्यालयामध्ये डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभागाचे आ.ब. कोड्डा  यांनी दिली आहे. पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण … Read More

error: Content is protected !!