सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचे मुख्यमंत्रांच्या हस्ते लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी:- सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग येथून पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार … Read More

प्रशासनाने आणि जनतेने जबाबदारी ओळखावी आणि कोरोनाचा प्रसार थांबवावा!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे; परंतु कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता जनता कर्फ्यूचा काही उपयोग होताना दिसत नाही. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो. … Read More

पाक्षिक `स्टार वृत्त’च्या बातमीची दखल- लस वाया जाऊ नये म्हणून जिल्हा आरोग्य प्रशासनाची दक्षता

सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- लसीकरणाबाबत ठोस भूमिका घेऊन आरोग्य विभागाने लस वाया घालवू नये!’ ह्या मथळ्याखाली पाक्षिक `स्टार वृत्त’ने काल बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत जिल्हा आरोग्य प्रशासनाने योग्य … Read More

लसीकरणाबाबत ठोस भूमिका घेऊन आरोग्य विभागाने लस वाया घालवू नये!

सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- कोरोना महामारीने जिल्ह्यात अक्षरशः थैमान घातले असून एकीकडे अपुऱ्या लसीच्या पुरवठ्यामुळे प्रचंड मनस्ताप जनतेला जनतेला सोसावा लागतोय तर दुसरीकडे लसीकरणासाठी लसीकरणासाठी ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या व्यक्ती येत नसल्याने … Read More

पत्रकारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन

जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन सावंतवाडी:- पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाने सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या … Read More

जिल्ह्यात आज ५७३ जण कोरोना बाधित तर ८ व्यक्तींचा मृत्यू!

सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- जिल्ह्यात काल दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १० हजार ५२३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ३९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात … Read More

`जनता कर्फ्यू’च्या नावाखाली दडपशाही नको!

उद्यापासून कणकवली तालुक्यात दहा दिवसांचा `जनता कर्फ्यू’ पाळण्याबाबत एकमुखाने निर्णय घेण्यात आला. कोरोना रुग्णांची आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या चिंताजनक असल्याने `जनता कर्फ्यू’ आवश्यक ठरतो. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायला … Read More

महामारीविरुद्ध लढण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज!

सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक)- जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत असताना कोविड रुग्णांसाठी सर्व उपचार जिल्ह्यात योग्यप्रकारे मिळावेत म्हणून जिल्ह्याधिकाऱ्यांनी प्रशासनाला क्रियाशील केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे … Read More

सिंधुदुर्गातील नागरी समस्यांनी वेढलेले मसुरे खोत जुवा बेट

ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग कार्यकारिणीची खोत जुवा बेटावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी सिंधुदुर्ग (संतोष नाईक):- मालवण तालुक्यातील मसुरे गावातील एक वाडी म्हणजे खोत जुवा बेट. या बेटावर अंदाजे पंचवीस … Read More

क्षा. म. समाजाच्या अभ्यासू नेतृत्वाचा अस्त!

मोहन लोकेगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आजचा दिवस अतिशय दुःखद बातमी घेऊन आला. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजबांधव, समाजाचे नेते, राजकीय नेते मोहन लोकेगावकर यांचे आज निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास … Read More

error: Content is protected !!