`ती’ फाउंडेशनच्या सॅनिटरी पॅड बँकचा पाचवा वर्धापन दिन आणि कार्य हिमालयाएवढे…
आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला कौतुकास्पद उपक्रम! आदर्श लोकप्रतिनिधी आपल्या संकल्पनेतून समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टी सहजपणे पुरवू शकतो. सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या जुनाट विचारांवर – रुढींवर नव्या आधुनिक … Read More